नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (1)

0

नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (1)

1. 9.75 + 2.5 + (9.25-5.50-4.75)=?
2. 30 च्या 80%- 16/20+2.5= ..........
3. राजेंद्र कुमार प्रसिध्द ............ होते
4. उसेन बोल्ट प्रसिद्ध आहेत---------?
5. अनु आगा प्रसिद्ध ....... आहे
6. एखादा मुलगा कोणत्याही संख्येचा सर्व अंक ना वाचतो उदाहरनासाठी सौ एक शून्य आहे 1 ते 100 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळ 4 ह्या अंकांना मोजतो
7. या पैकी कोण सारे जहाँ से आच्छा हिंदुस्ता हमारा या गाण्याचा लेखक आहे
8. 23 सुवर्णपदकासह ऑलिम्पिक मधील सर्वात जास्त सुवर्ण पदका चा कमाई चा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
9. सध्या भारतातील स्वदेशातर्गत सर्वात मोठी प्रवासी मिनिवाहतुक कंपनी कोणती आहे?
10. कोणत्या वर्षी संविधानातील दुरुस्ती च्या माध्यमाने ,संविधान च्या अधिकृत हिंदी प्रकाशनाची तारखेनुसार प्रकाशित करण्यासाठी आणि भविषयातील सुधारण्याच्या अधिप्रमाणित म्हणजे अस्सल हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची तरतूद करण्यासाठी आली होती?
11. 90 च्या 20% - 5/20 + 1.25=?
12. कोणत्या उत्पन्नाची भारतामधून सर्वात मोठी निर्याद होते ?
13. नॅशनल कन्फ्रान्स कोणत्याही राज्यातील राजकीय पक्ष आहे
14. सर्वात मोठा पर्याय कोणता?
15. जयंत सिन्हा ------ साठी राज्यमंत्री आहेत
16. 75 च्या 10% - 20/25 + 0.5= ........
17. राज्यपाल अशा काही सदस्यांना विधान परिषेदेत नियुक्त करू शकतात ज्यांना ........... हया बददल काही विशेष ज्ञान किंवा व्यावहारीकअनुभव असू शकतो ?
अ.विज्ञान ब.साहीत्य
18. 75 च्या 10 % - 20/25 + 0.5
19. ............... च्या मुलभूत हक्कांवर निर्बध आणून राज्य सरकार काही विशिष्ट परिस्थिमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांतपूर्ण जमावाला निर्बधित करू शकते ?
20. भारताच्या संविधानाची मुळ प्रत इंग्रजीमध्ये ........... व्दारा हस्तलिखीत करण्यात आली .
21. 44 च्या 1/8 +50 च्या 60% च्या 200% +0.30*180 = .......................
22. ................भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत . (20 एप्रिल 2018 पर्यत )
23. जर @ आहे " भागाकार" आणि " गुणाकार " तर खालील पर्यायपैकी दुसऱ्या क्रंमाकाच्या सर्वात लहान कोन आहे
24. 5.55555 -------- हे अपुर्णाकात रूपांतर करा .
25. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ठ्र राज्यातील एकुण् लोकसंख्यापैकी हिंदू धर्माची लोखसंख्या ............ टक्के आहे .
26. मिर्झा गालिब ............. होते .
27. केद्र राज्य संबध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये आपला अहवाल कोणी दिला ?
28. खालील मालिका पुर्ण करा .
A,A,B,A,B,C,A,B --------------
29. कुल्लु ,सोलन आणि मंडी ......... येथे आहेत ??
30. भारतातील एक रूपयाच्या नोटांवर कोणाची सही आहे ?
31. भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षत्रातील बॅंक 20 एप्रिल 2018 बाजार भांडवलाच्या बाबतीत ........ आहे .
32. खालील तंत्रज्ञानाच्या शोधांच्या चढत्या क्रमाने मांडनी करा .
अ. विनाइल रेकॉर्ड ब. कॅसेट
क. कॉम्पेक्ट डिस्क् ड. डीव्हीडी
इ .कॉम्पेक्ट डिस्क
33. खालील पैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे ?
34. डेव्हलपमेंट बॅंकेचे अध्यक्ष कोण?
35. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद असे म्हटले आहे कि , राज्याने कामाच्या न्याय व मानवी परिस्थिती आणि मातृत्वानंतर मिळणाऱ्या सवलती तरतूद करावी ?
36. खालील पैकी कोणत्या व्याक्तिला 2018 मध्ये पदविभूषन पुरस्कार मिळाला ?
37. खालील पैकी कोणत्या बाबीचा संघ् सुचीत समावेश आहे ?
38. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
39. खालील पेैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता आहे ?
40. खालील मालीका पूर्ण करा ?
PRTVX---------------
41. जर @ आहे '+' आणि $आहे '-' तर खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
42. 3.25 + 2.55 + 4.75 - (3.25-6.55+4.75)= ---------------
43. 9.55 +5.95 +3.75 (9.55-3.95-3.75)=-----------
44. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
45. कोणत्या मल्टीनॅशनल कंपनीने भारतीय कंपनी आय नेट विकत घेतली आहे ?
46. जर @ भागाकार $ गुणाकार आहेत तर खालील पर्यायपैकी दुसऱ्या क्रंमाकाचा सार्वात लहान कोण ?
47. अ हा ब च्या 10% आहे . मग ब हा अ च्या ............ %आहे?
48. अ हा ब हुन 10 %नी मोठा आहे . मग ब हा अ हुन ........ लहान आहे .
49. एलोन मस्क ने स्थापित केलेली एक कअंतराळ वाहातूक सेवा कंपनी आहे
50. 20/25 +0.5-5/40=?
51. कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये पुरूष फ्रीस्टाइल 65 किग्रॅ वर कुस्ती सुर्वणपदक कोणी जिकले ?
52. खालील अपुर्णाकाची उतरत्या क्रमाने मांडनी करा .
1. -1/2 2. -5/6 3. -3/4 4. -7/8
53. जर @ भाकागार $आणि गुणाकार आहेत तर खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
54. पांढरा पुखराज निळया पुखाराजात रूपांतर करण्यासाठी खालील पैकी कोणत्या विचाराचा वापर केला जातो ?
55. 56जर @ भागाकार आणि $ गुणाकार आहेत तर खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
56. नोव्हेबर 2018 मध्ये कोणत्या भारतीय राज्यात 36व्या राष्ठ्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले होते ?
57. म्यानमारमध्ये नॅशनल लीग डेमॉ क्रसी पार्टीचे प्रमूख कोण होेते ?
58. झाकीर हुसेन प्रसिध्द ...............आहे .
59. इम्तियाझ अली प्रसिध्द ............. आहे
60. आंग ली प्रसिध्द .....आहेत .
61. ...... पहिले अंतरक्षियान ज्यपिटर मिशनसाठी होते .
62. भारतातील नागरिकांना मिळालेल्या मुलभुत अधिकारांच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ. अस्पृशता पाळणे हो गुन्हा आहे आणि अशी वर्तणुक कायदयाने दंडनिय आहे
ब.भारतातील नागरीक परदेशी राज्यातील पदवी सदन स्वीकारू शकत नाही .
63. 8 + 5.5 +12 + 6.25- (3.5 +10-25+4)= ------------------------
64. भारतातील कोणत्या राज्याने 2017 मध्ये बॉक्साईटच्या सार्वात मोठा साठा तयार केला होता ?
65. टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्वपुर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात
66. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्र .............. वे राज्य आहे ?
67. जर्मन चांसेलर कोण आहेत ? 20 एप्रील 2018 रोजी
68. जर X > 10 आणि X < 20, तर सर्वात लहाण अर्पूणांक कोणता ?
69. 15 च्या 1/6 + 25 च्या 30% च्या 200 % + 0.30 x 120 = ?
70. 1.1+2.22+3.333+4.4444+5.55555 = ?
71. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ?
72. भारतातील सर्वात मोठे ताजे पाणी सरोवर ..........
73. खालील पैकी सार्वात मोठा अपूर्णाक कोणता आहे ?
74. खालील पैकी दुसऱ्या क्रंमाकाचा सर्वात मोठा कोण आहे ?
75. पहिले महायुध्दनंतर च्या काळात ऑटोमन साम्राजाला संरक्षण देण्यासाठी मोहम्मद अली आणि शैाकत अली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुस्लीम चळवळ (1919 -1920 )केली त्या चळवळीचे नाव ....... होते .
76. गुरूदेव हे प्रसिध्द नावाने ........... ओळखले जातात .
77. लॅरी एलिसन प्रसिध्द ........... आहे .
78. भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात पोषन आणि जीवनमानाचे स्तर आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी राज्य कराराविषयी बोलले जाते ?
अनूच्छेद 47
79. स्थानिक व राज्य सरकारने शिक्षणाच्या ​अधिकाराबाबत बांधील आहेत ज्यात ....... वर्षै वयोगटातील सर्व मुलांना शालेय शिक्षण् मिळेल हयाची शाश्वती असेल
80. वजन आणि मोजणीच्या मानकांची स्थापना करणे हो एक ........ चा भाग आहे .
81. 1946 ते 1947 पर्यत राष्ट्रपती ,त्यानंतर भारतीय संविधान सभेचे राष्ट्रध्यक्ष आणि् त्यानंतर लोकसभेचे प्रथम सभापती ..........
82. राज्यातील राष्ट्रपती शाशनाच्या राजवटीच्या बाबतीत खालील पैकी काय सत्य आहे ?
अ.राष्ट्रपती राजवट कोणत्याही वेळी राष्ट्रपती मागे घेउ शकतात
ब. राष्ट्रपती राजवट रदद करण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकता नाही
83. 36 च्या 1/8 + 50 च्या 60% 0.25 * 150 = ------------
84. खालील पैकी कोणता मोठा पर्याय आहे
85. हवाला रॅकेट यातील हवाला या शब्दाचा अर्थ ...... आहे
86. बंगलोर स्थित सॉफटवेअर कंपनी इन्फोसिसचे सध्याचे सीइओ कोण् आहेत ?
(एप्रील 2018 पर्यत )

87. रंगाचा अभ्यास करण्यारया विज्ञान शाखेला .......... म्हणतात ?
88. दोन वस्तू प्रत्येकी 110 किमतीला विकले त्यातील एक वस्तू विकताना 10% तोटा व दुसरी वस्तू विकल्यावर 10 % नफा झाला . दोनी वस्तू वर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला.
89. 200 ह्या अंकाच्या 20% च्या 20%किती आहेत?
90. राष्ट्रीय आणीबाणी च्या काळात .......... हक्क आपोआप निलंबित होतो?
91. प्रौढ मानवीय नराच्या शरीराच्या वजनाच्या एकूण किती टक्के भाग पाणी असते ?
92. गोल्फ मध्ये एशियन टुर प्लेअर ऑफ द इयर 2014 पुरस्कार कोणी जिंकला ?
93. 80 च्या 25 % - 8/20 + 2.5 = ..........
94. मसुदा समितीने संविधानातील किती मसुदा तयार केला होता
95. 5/20+ 1.5 -5/25
96. खलील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ?
97. 1.1+2.22+3.333+4.4444+5.55555 = ?
98. मीनल ताशी 40 कि.मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 कि.मी. वेगाने गाडी चालवते, अनंत अडीच तासात 120 कि.मी. जातो, प्रमोद 5 मिनिटांत 3 कि.मी. जातो. तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण ?
99. जर एक टेबल रु 720 ला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलची खरेदी किंमत किती ?
100. जर 1 ऑक्टोंबरला रविवार असेल, तर 1 नोव्हेंबरला ------------------ असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

satta king chart