नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (3) P3

0

नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (3) P3

1. वेणुगोपाल धुत प्रसिध्द ..... आहेत ?
2. खालील पैकी कोण् संविधान सभेचे सदस्य नव्हते ?
3. आण्णा कुर्निकोव्हा एक प्रसिध्द ...... आहे .
4. यापैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ आकार तूलनेत सर्वात कमी आहे
5. ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वत:ची विधानसभा आस्तिवात नाही त्या त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण् जवाबदार आहे ?
6. आरबीआय च्या मते मार्च 2018 च्या अखेरीस भारतात परकिय चलनसाठा अंदाजे .......... अब्ज होता ?
7. संविधान दुरूस्ती करण्याची प्रकीया अनुच्छेद ........... मध्ये नमूद आहे ?
8. खालील पैकी कोणती शहरे प्रमुख नदीच्या काठावर नाहीत ?
9. फॅक कॅफे प्रसिध्द ........... आहेत
10. खालील पैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ?
11. भारताच्या स्वात़ंत्रानंतर संविधान सभासदाची संख्या......... होती
12. भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखणारे डॉ राजेंद्र सिंह राणा यांनी ........ राज्यात पाणी क्रांती आणली होती ?
13. अपंग आणि बेरोजगारासाठी मदत हा ........ एक भाग आहे ?
14. 3.25 +2.55 + 4.75-(-3.25-6+4.75 ) = ........
15. 54 च्या 1/2 + च्या 30%च्या 200% + 0.25*60......
16. खलील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
17. 60 च्या 40 % -12/20 +3.25 = ..........
18. 9.55+ 5.95+ 3.75-(9.55-3.95-3.75)= ........
19. 15 च्या 1/6 +25च्या 30% +0.40*140 = ......
20. 16/20 + 0.5 -5/40 = ?
21. 9.75 + 2.5+ 3.25-(2.75+3.5-4.75+0.5)=
22. अ हा ब हुन 25% नि मोठा आहे .मग ब हा अ हुन ......% लहान आहे?
23. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खलील पैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?
24. पाकिस्तान चा माझी परराष्ट्र मंत्री चे नाव काय आहे ज्याचे पुस्तक नेव्हर टॉक नौर द डव आहे
25. 8+ 5.5 + 12+ 6.25- (3.25+ 10 -2.5+4)= ........
26. 90 च्या 15 ℅ - 15/15+0.75= .....
27. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खलील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणताआहे ?
28. 600 ह्या अंकात 50 % च्या 25% किती होतात?
29. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन प्लॅन चे सदस्य होते ?
(पी ) फ्रेडेरिक पेथिक लॉरेन्स
(क्यु ) स्टॅफोर्ड क्रिप्स
(आर ) ए.व्ही.अलेक्झांडर
आणि केवळ
30. संघ वा संघटना वा सिंडीकेट स्थापने किंवा सहाकारी ​संस्था स्थापन करण्याचा अधिकार मूलभूत ......... अधिकाराच्या अंतर्गत आहे ?
31. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ?
32. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ?
33. क्षितिज समांतर (आडव्या )असलेल्या धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहात आहे . गुरूत्वाकर्षणामुळे ही तार पाडण्यापासून रोखणे गरजेचे आहे . असे असताना.........दिशेची चुंबकीय क्षेत्र निर्माण करावे लागते ?
34. 8+5.5+12+6.25-(3.5+10-2.5+4) =.........
35. दुहेरी धोक्याच्या डब जेपर्डी तत्वानुसार एकाच गुन्हासाठी कोणत्याही व्यक्तीस दोनदा दोषी ठरवता येत नाही हे...................च्या मुलभूत अधिकारनुसार नमूद केले आहे.
जीवनाचा अधिकार
शोषणाविरूध्द अधिकार
स्वातंत्र्याचा अधिकार
घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार
36. कॉमनवेल्थ् गेम्य 2018 मध्ये महिला हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाला सुवर्णपदक मिळाले?
37. इंटरनॅशनल आसोसिएशन बॅक् अॅथेलेटिक्स फेडरेशन ने कोणत्त्या देशावर आंतरराष्ट्रीय अॅथेलेटिक्स स्पर्धे मध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे

38. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्य सुचीमध्ये समावेश समावेश नाही?
39. भारताच्या 2018 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मुख्य अतिथी कोण होते?
40. 120च्या 30%—10/40+1.5=………..
41. 1*1.1*1. 111=…………….
1.2221 3.211 1.234 1.1111
42. .जर@ आहे’+’ आणि $ आहे ‘-‘,तर खालीलपैकी सर्वात माठा पर्याय कोणता आहे?
43. अपंग आणि बेरोजगारासाठी मदत हा .............एक भाग आहे.
44. प्रामुख्याने कुठला रोग आहे की जो विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न होता दुस—या कारणाने होतो?
45. दोन वस्तू प्रत्येकी रू.200/— किंमतीला विकले त्यातील एक वस्तू विकताना 10 तोटा व दुसरी वस्तु किल्यांनंतर 10 नफा झाला?
46. अ हा ब च्या 25%आहे. मग ब हा अ च्या ....%आहे.

47. खालील पर्यायापैकी दुस—या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?
48. खालील मालिका पूर्ण करा.
O P R S V…………….
49. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
50. बिस्मिल्लाह खान हे एक प्रसिध्द ........होते.
51. खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्य सुचीत समावेश आहे?
52. नवीन निश्चल प्रसिध्द ..........आहेत.
53. 10/40+1.5—5/25
54. ......हे भारताचे पहीले ऐतिहासिक स्मारक होते ज्याचे स्वत:चे
टिवटर हॅंडल आहे.
55. जर @आहे’ भागाकार’ आणि $ आहे ‘गुणाकार’ तर खालील पर्यायांपैकी दुस—या कुमांकाचा सर्वात लहान कोण आहे?
56. ग्रॅमी आवॉर्ड मध्ये सॉंग आंफ ईयर म्हणून कोणते गाणे घोषित करण्यात आले?
57. आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधले आहे?
58. 44च्या 1/8+50च्या 60%+0.30*120=…………
59. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा आहार हक्क कायदा
60. एप्रिल 2015 मध्ये बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यांनतर वासन आणि भारतीय सशस्त्र सेना यांच्याव्दारे सुरू करण्यात आलेल्या बचाव आणि मदत कर्याचे नाव काय होते?
61. अपर्णा सेन प्रसिध्द ......आहेत.
62. वैदिक संस्कृतीक लोकांचा व्यवसाय...........मध्ये निर्धारित आहे
63. खालीलपैकी कोणता अधिकार कायदेशीर हक्कात येता ?

64. 90च्या 60 %-16/20+2.75=…………..

65. एखाद्या मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी सौ ‘एक
शुन्य शुन्य’ आहे 5 ते 10 अंक मोजल असता ते मोजताना किती वेळा 5 ह्या अंकाला मोजतो?
66. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा तिसरा सर्वात् मोठा धर्म कोणता?
67. खालीलपैकी कोणती संख्या माख संख्या (Mach number) च्या मदतीने मोजली जाते?
68. 2020च्या 20—20 विश्चचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
69. कार्लोस स्लिम प्रसिध्द ..........आहेत.
70. जर @ आहे ‘भागाकर ‘,आणि $ आहे’ गुणाकार’, तर खालील पर्यायोपकी दूस—या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे?

71. 2007मध्ये केंद्रिय—राज्य संबंधाची पाहणी काण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली, ज्यामूळे घटनेच्या 355 आणि 356 मधील दुरूस्तीची सुचना करण्यात आली ज्यामुळे केंद्रात मर्यादित कालावधीसाठी विशिष्ट संकटग्रस्त भागात आणणे शक्य होईल?
72. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील सर्वात जास्त शहरी लोकसंख्येसह असलेले राज्य...........आहे.
73. पाण्याच्या रेणुंच्या व्दिध्रापाची डायपोल मुमेंट हालचाल शास्त्रीय तत्चानुसार खालीलपैकी कोणते उपकरण काटेकोरपणे स्वीकारते?
74. 2015मध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते कोण होते?
75. .कंटोनमेंट म्हणजे अशी क्षेत्रे ज्यात लष्करी व नागरी लोकसंख्येचा समावेश आहे.कंन्टोनमेंट बोर्ड भारतातील नागरी प्रशासनाची एक संस्था आहे जी.............च्या अधिपत्याखाली काम करते.

76. खालील मालिका पूर्ण करा.1 2 4 7 11 16........

77. मुडी ही एक .........आहे.
78. मंत्रीमंडळ एकत्रित कोणाला जबाबदार असते?
79. यामिनी कृष्णमुर्ती हे एक प्रसिध्द ....नत्यांगना आहे.
80. राज्य विधान मंडळाची स्थापना किंवा बरखास्ती करण्याकरिता राज्य विधानसभेने एक ठराव पास करणे आवश्यक आहे ज्याला .....ह्याचे समर्थन आवश्यक आहे.
ए.विधानसभेच्या सदस्याची बहुसंख्या उपस्थिती
बी.विघ्यमान सदस्यांच्या2/3सदस्यांची उपस्थिती आणित्यांचे मतदान
81. भूवैज्ञानिक पध्दतीने तयार होणा—या नैसर्गिक हि—यांचा पर्याय म्हणून.........हे हिरे कृत्रीम पध्दतीने तयार केले जातात
82. खालील पैकी कोणत्या बाबी समवर्ती सुचीचा एक भाग आहे ?श
83. मलत : संविधानात ......... भाग होते सध्या संविधानात ....... भाग आहेत .

84. भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2017 हा हदयनाथ् मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला ?

85. जागतिक स्तरावर उत्पादनात भारतात क्रांमाक ..........आहे

86. 2.2222 ............. हे अपूर्णकात लिहा ?
87. मालिकेतील पुढील अक्षर शोधा
ABAABCEABCDIABCDE…………………..

88. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
89. खालील पैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ आकार तुलनेत सर्वात कमी आहे ?
90. थॉमस अल्वा एडिसन एक प्रसिध्द ....... होते
91. खालील पैकी कोणता खेळाडू यष्टीरक्षण् विशेषज्ञ नाही ?


92. 39 व्या 1 /6 च्या 25% च्या 200 % + 0.30*180 = -----------
93. मालीकेतील पुढील दोन अक्षर शोधा :
A, B, E, D, I, G, O, J,_ , _
94. संयुक्त राष्ट्रंच्या शांतीसाठी सर्वात लहान दूत ..............
95. धर्म शाळा शहर ......... येथे आहे .

96. क्युबामधील कोणता लोकप्रिय नुत्य प्रकार जगभर लोकप्रिय आहे विशेषत दक्षिण् अमेरीकेत ?

97. खालील पैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक आसतो ?
98. आशोक पंडित हे ........... साठी प्रसिध्द आहे ?
99. इंटरनॅशनल आसोसिएशन आफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आयएएएफ चे अध्यक्ष कोणआहे ?
100. जर 1 ऑक्टोंबरला रविवार असेल, तर 1 नोव्हेंबरला ------------------ असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.