Online ExamsEportal ExamExams in Marathi नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (3) P3 By admin Last updated May 18, 2020 0 Share नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (3) P3 1. वेणुगोपाल धुत प्रसिध्द ..... आहेत ? व्यवसायिकअभिनेताकलाकार दिग्दर्शक 2. खालील पैकी कोण् संविधान सभेचे सदस्य नव्हते ? जवाहर लाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल एम के गांधी डॉ राजेद्र प्रसाद 3. आण्णा कुर्निकोव्हा एक प्रसिध्द ...... आहे . टेनिसपटू गायक राजकरणी अभिनेता 4. यापैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ आकार तूलनेत सर्वात कमी आहे कर्नाटक तामिलनाडू मध्यप्रदेश गुजरात 5. ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वत:ची विधानसभा आस्तिवात नाही त्या त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण् जवाबदार आहे ? राज्यपाललेफ्टनंट गव्हर्नरराष्ट्रपती जवळच्या राज्यातील सरकार 6. आरबीआय च्या मते मार्च 2018 च्या अखेरीस भारतात परकिय चलनसाठा अंदाजे .......... अब्ज होता ? युएस 425युएस 350युएस 325युएस 275 7. संविधान दुरूस्ती करण्याची प्रकीया अनुच्छेद ........... मध्ये नमूद आहे ? 324368374382 8. खालील पैकी कोणती शहरे प्रमुख नदीच्या काठावर नाहीत ? कोलकतापाटणाविजयवाडाचंदीगड 9. फॅक कॅफे प्रसिध्द ........... आहेत राजकरणी खेळाडू कलाकार दिग्दर्शक 10. खालील पैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ? 75/7670/7640/8071/75 11. भारताच्या स्वात़ंत्रानंतर संविधान सभासदाची संख्या......... होती 389299292275 12. भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखणारे डॉ राजेंद्र सिंह राणा यांनी ........ राज्यात पाणी क्रांती आणली होती ? बिहारराजस्थानओरिसा मध्यप्रदेश 13. अपंग आणि बेरोजगारासाठी मदत हा ........ एक भाग आहे ? क्रेद्र सुची राज्य सुची समवर्ती सुची अविशिष्ट सुची 14. 3.25 +2.55 + 4.75-(-3.25-6+4.75 ) = ........8.958.859.459.1 15. 54 च्या 1/2 + च्या 30%च्या 200% + 0.25*60......3636.533.7534.5 16. खलील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?2.5+ 7.25-3.25+4.25-3.5+8.53.5-5.75+4.25-3.75+5.5+7.75+3.5-5.53.5-5.75+4.25-3.75+5.5+7.5+3.5-5.55.5+5.25+2.75+3.25+4.5+2.75-3.5+8.5 17. 60 च्या 40 % -12/20 +3.25 = ..........27.1526.6426.427.049999999997 18. 9.55+ 5.95+ 3.75-(9.55-3.95-3.75)= ........17.1517.7517.417.25 19. 15 च्या 1/6 +25च्या 30% +0.40*140 = ......6667.56865.25 20. 16/20 + 0.5 -5/40 = ?2.9751.1750.7751.025 21. 9.75 + 2.5+ 3.25-(2.75+3.5-4.75+0.5)=13.53.3513.2513.85 22. अ हा ब हुन 25% नि मोठा आहे .मग ब हा अ हुन ......% लहान आहे?752540020 23. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खलील पैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?33 @54.5 $ 4.531 @ 4 3$ 4.5 24. पाकिस्तान चा माझी परराष्ट्र मंत्री चे नाव काय आहे ज्याचे पुस्तक नेव्हर टॉक नौर द डव आहे खर्शीद महमूद कसूरीअहमद रजा खानअसफ अहमद अलीशाह महसूद कुरेशी 25. 8+ 5.5 + 12+ 6.25- (3.25+ 10 -2.5+4)= ........17.116.7516.616.5 26. 90 च्या 15 ℅ - 15/15+0.75= .....13.6514.1513.414.5 27. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खलील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणताआहे ?27@51.3$4.2522@33$3 28. 600 ह्या अंकात 50 % च्या 25% किती होतात?600 च्या 75% च्या 12.5200 च्या 75% च्या 50 %1200 च्या 5% च्या 100%750 च्या 10%च्या 50% 29. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन प्लॅन चे सदस्य होते ? (पी ) फ्रेडेरिक पेथिक लॉरेन्स (क्यु ) स्टॅफोर्ड क्रिप्स (आर ) ए.व्ही.अलेक्झांडर आणि केवळ पी आणि क्युपी आणि आरकेवळ क्युपी,क्यु,आर 30. संघ वा संघटना वा सिंडीकेट स्थापने किंवा सहाकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार मूलभूत ......... अधिकाराच्या अंतर्गत आहे ? स्वातंत्र सांकृतिक आणि शैक्षणिक घटनात्मक उपाय करण्याच्यासमानतेच्या 31. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ? 2.5+5.25+7.25-3.25+4.5-2.75+3.5+8.53.5-5.75+4.25-3.75+5.5+7.75+3.5-5.53.5-5.75+4.25-3.75+5.5+7.75+3.5-5.55.5+5.25+2.75+3.25+4.5+2.75-3.5+8.5 32. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ? 15-12-10-15-5-5-2-4+8-105+510-12+10+55-2-2+4-8-1045-5+10+15+10-5-2-4+8-105+5-10-12+10+5-5+4-810 33. क्षितिज समांतर (आडव्या )असलेल्या धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहात आहे . गुरूत्वाकर्षणामुळे ही तार पाडण्यापासून रोखणे गरजेचे आहे . असे असताना.........दिशेची चुंबकीय क्षेत्र निर्माण करावे लागते ? उत्तरदक्षिण्पूर्वपश्चिम 34. 8+5.5+12+6.25-(3.5+10-2.5+4) =.........17.616.7516.616.5 35. दुहेरी धोक्याच्या डब जेपर्डी तत्वानुसार एकाच गुन्हासाठी कोणत्याही व्यक्तीस दोनदा दोषी ठरवता येत नाही हे...................च्या मुलभूत अधिकारनुसार नमूद केले आहे. जीवनाचा अधिकार शोषणाविरूध्द अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार जीवनाचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरूध्द अधिकारघटनात्मक उपाय करण्याचा अधिकार 36. कॉमनवेल्थ् गेम्य 2018 मध्ये महिला हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाला सुवर्णपदक मिळाले? भारत दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया न्युझीलॅंड 37. इंटरनॅशनल आसोसिएशन बॅक् अॅथेलेटिक्स फेडरेशन ने कोणत्त्या देशावर आंतरराष्ट्रीय अॅथेलेटिक्स स्पर्धे मध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे चीन सीरिया भारत रशिया 38. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्य सुचीमध्ये समावेश समावेश नाही? मत्स्य व्यवसाय बेंटिग आणि लॉटरी दीपग्रहे,प्रकाशवाहू जहाजे प्रकाशपोत बोकन आणि जहाजे व विमानांच्या सुरक्षिततेसाठी इतर तरतूदीजमीन आणि इमारतींवर कर 39. भारताच्या 2018 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मुख्य अतिथी कोण होते? दहा अतिथी (असियान राज्यांचे प्रमुख)सात अतिथी (सार्क देशाचे प्रमुख)शित्जो अंबेडेव्डिउ कॅमरॉन 40. 120च्या 30%—10/40+1.5=……….. 37.75 37 37.75 37.25 41. 1*1.1*1. 111=……………. 1.2221 3.211 1.234 1.11111.2221 3.211 1.234 1.1111 42. .जर@ आहे’+’ आणि $ आहे ‘-‘,तर खालीलपैकी सर्वात माठा पर्याय कोणता आहे? 25$15@10$15$10$5@2@4$8@1035@12@10@15$10$5@2$4@8$105@5$10$12@10@5%2$4@8@1015$25@10$15$10@5$$2$4@8$10 43. अपंग आणि बेरोजगारासाठी मदत हा .............एक भाग आहे. केंद्र सुची राज्य सुची समवर्ती सुची अविशिष्ट सुची 44. प्रामुख्याने कुठला रोग आहे की जो विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न होता दुस—या कारणाने होतो? हरपीजस्कर्वी बेरीबेरी मुडदुस 45. दोन वस्तू प्रत्येकी रू.200/— किंमतीला विकले त्यातील एक वस्तू विकताना 10 तोटा व दुसरी वस्तु किल्यांनंतर 10 नफा झाला? 1%नफा 5%तोटा नफा अथवा तोटा नाही 1% तोटा 46. अ हा ब च्या 25%आहे. मग ब हा अ च्या ....%आहे. 75 25 750 400 47. खालील पर्यायापैकी दुस—या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे? 350 चे 30% 1300 चा 1/40.35*900 900 चा 2/5 48. खालील मालिका पूर्ण करा. O P R S V……………. W X Y Z 49. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? 25-15+10-15-10-5+2+4-8+1035+12+10+15-10-5+2-4+8-10 5+5-10-12+10+5-2+4+8+1015-25+10+15+10+5-2-4+8-10 50. बिस्मिल्लाह खान हे एक प्रसिध्द ........होते. सतार वादकसंतूर वादकशहनाई वादक तबला वादक 51. खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्य सुचीत समावेश आहे? वीज कायदेशीर, वैद्यकीय आणि इतर व्यवसायरोजगार आणि बेकारी टोल 52. नवीन निश्चल प्रसिध्द ..........आहेत. कलाकार खेळाडू अभिनेता गायक 53. 10/40+1.5—5/25 1.55 2.1 1.425 1.175 54. ......हे भारताचे पहीले ऐतिहासिक स्मारक होते ज्याचे स्वत:चे टिवटर हॅंडल आहे. कुतूब मिनार कमळ मंदीर ताज महल लाल किल्ला 55. जर @आहे’ भागाकार’ आणि $ आहे ‘गुणाकार’ तर खालील पर्यायांपैकी दुस—या कुमांकाचा सर्वात लहान कोण आहे? 17@5 2$3.5 19@3 3$3 56. ग्रॅमी आवॉर्ड मध्ये सॉंग आंफ ईयर म्हणून कोणते गाणे घोषित करण्यात आले?That’s what I like Say something Stay with me in the lonely hour 57. आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधले आहे? 18 वे शतक 19 वे शतक20 वे शतक17 वे शतक 58. 44च्या 1/8+50च्या 60%+0.30*120=………… 73 71.5 73.5 70.75 59. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा आहार हक्क कायदा 2009 20111 2013 2015 60. एप्रिल 2015 मध्ये बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यांनतर वासन आणि भारतीय सशस्त्र सेना यांच्याव्दारे सुरू करण्यात आलेल्या बचाव आणि मदत कर्याचे नाव काय होते? ऑपरेशन दोस्ती ऑपरेशन मैत्री ऑपरेशन रहाट ऑपरेशन विजय 61. अपर्णा सेन प्रसिध्द ......आहेत. दिग्दर्शक वैज्ञानिक राजकारणी गायाक 62. वैदिक संस्कृतीक लोकांचा व्यवसाय...........मध्ये निर्धारित आहे वर्ण श्रेणी ग्रामणी श्रेष्ठी 63. खालीलपैकी कोणता अधिकार कायदेशीर हक्कात येता ? मतदानाचा अधिकार मालमत्तेचा अधिकार स्वातंत्र्य अधिकार शोषणविरूध्द अधिकार 64. 90च्या 60 %-16/20+2.75=………….. 56.45 55.95 55.7 56.35 65. एखाद्या मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी सौ ‘एक शुन्य शुन्य’ आहे 5 ते 10 अंक मोजल असता ते मोजताना किती वेळा 5 ह्या अंकाला मोजतो? 25 19 26 21 66. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा तिसरा सर्वात् मोठा धर्म कोणता? ख्रिस्ती सीख इस्लाम जैन 67. खालीलपैकी कोणती संख्या माख संख्या (Mach number) च्या मदतीने मोजली जाते? क्षेत्र गती दाबअंतर 68. 2020च्या 20—20 विश्चचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज इंग्लड 69. कार्लोस स्लिम प्रसिध्द ..........आहेत. व्यवसायी खेळाडू राजकारणी गायक 70. जर @ आहे ‘भागाकर ‘,आणि $ आहे’ गुणाकार’, तर खालील पर्यायोपकी दूस—या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे? 41@5 3.5$2.5 33@4 3.75$2.5 71. 2007मध्ये केंद्रिय—राज्य संबंधाची पाहणी काण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली, ज्यामूळे घटनेच्या 355 आणि 356 मधील दुरूस्तीची सुचना करण्यात आली ज्यामुळे केंद्रात मर्यादित कालावधीसाठी विशिष्ट संकटग्रस्त भागात आणणे शक्य होईल? दांडेकर समिती प्रशासकीय सुधारणा आयोगभगवती समिती पंचि समिती 72. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील सर्वात जास्त शहरी लोकसंख्येसह असलेले राज्य...........आहे. महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक पंजाब 73. पाण्याच्या रेणुंच्या व्दिध्रापाची डायपोल मुमेंट हालचाल शास्त्रीय तत्चानुसार खालीलपैकी कोणते उपकरण काटेकोरपणे स्वीकारते? एअर कंडिशनरगीझर मायक्रोव्हेव्ह ओव्हर रेफ्रिजेटर 74. 2015मध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते कोण होते? टयूनिशियन राष्ट्रीय संवाद चौकडी पोप फ्रान्सिंसपरमाणू शस्त्रे निरस्त्र करण्यासाठीची आंतराष्ट्रीय मोहीम बराक ओबामाNULL 75. .कंटोनमेंट म्हणजे अशी क्षेत्रे ज्यात लष्करी व नागरी लोकसंख्येचा समावेश आहे.कंन्टोनमेंट बोर्ड भारतातील नागरी प्रशासनाची एक संस्था आहे जी.............च्या अधिपत्याखाली काम करते. संरक्षण मंत्रालय मानव संसाधन विकास मंत्रालयग्रह मंत्रालय भारताचे राष्ट्रपती 76. खालील मालिका पूर्ण करा.1 2 4 7 11 16........ 2021 22 23 77. मुडी ही एक .........आहे. म्युच्युअल फंड कंपनीआंतराष्ट्रीय धर्मादाय संस्थालष्करी जोखीम मुल्यामापन कंपनीक्रेडिट रेटिंग एजन्सी 78. मंत्रीमंडळ एकत्रित कोणाला जबाबदार असते? पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा 79. यामिनी कृष्णमुर्ती हे एक प्रसिध्द ....नत्यांगना आहे. कुचीपुडीओडिसी कथक भरतनाटयम 80. राज्य विधान मंडळाची स्थापना किंवा बरखास्ती करण्याकरिता राज्य विधानसभेने एक ठराव पास करणे आवश्यक आहे ज्याला .....ह्याचे समर्थन आवश्यक आहे. ए.विधानसभेच्या सदस्याची बहुसंख्या उपस्थिती बी.विघ्यमान सदस्यांच्या2/3सदस्यांची उपस्थिती आणित्यांचे मतदान केवळ ए केवळ बी ए आणि बी दोन्ही ए आणि बी नाही 81. भूवैज्ञानिक पध्दतीने तयार होणा—या नैसर्गिक हि—यांचा पर्याय म्हणून.........हे हिरे कृत्रीम पध्दतीने तयार केले जातात सिंथेटिक हिरे जाइरोट्रॉनकेमिकल हिरे प्लासमिक हिरे 82. खालील पैकी कोणत्या बाबी समवर्ती सुचीचा एक भाग आहे ?श बाजार पेठा आणि व्यापार मेळेजमीन आणि इमारतीवरील कर मादक द्रव्य विवाह आणि घटस्फोट 83. मलत : संविधानात ......... भाग होते सध्या संविधानात ....... भाग आहेत . 18, 22 22 ,24 22,25 20,25 84. भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2017 हा हदयनाथ् मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला ? ए.आर.रहमान बप्पी लहिरी इलायराजा जावेद अख्तर 85. जागतिक स्तरावर उत्पादनात भारतात क्रांमाक ..........आहे 1234 86. 2.2222 ............. हे अपूर्णकात लिहा ? 20/7 11/23 40/1823/11 87. मालिकेतील पुढील अक्षर शोधा ABAABCEABCDIABCDE………………….. F AU O 88. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? 350 चे 30% 1300 चा 1 /40.35 * 900 900 चा 2/ 5 89. खालील पैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ आकार तुलनेत सर्वात कमी आहे ? कर्नाटकतामिलनाडूमध्यप्रदेश गुजरात 90. थॉमस अल्वा एडिसन एक प्रसिध्द ....... होते शोधकर्ता लेखक कवीसंगीतकार 91. खालील पैकी कोणता खेळाडू यष्टीरक्षण् विशेषज्ञ नाही ? जेफ दुजॉनरॉड मार्श किरण मोरेसंदीप पाटील 92. 39 व्या 1 /6 च्या 25% च्या 200 % + 0.30*180 = ----------- 84 84.5 81.75 82.5 93. मालीकेतील पुढील दोन अक्षर शोधा : A, B, E, D, I, G, O, J,_ , _ U,L S,T U,MV,L 94. संयुक्त राष्ट्रंच्या शांतीसाठी सर्वात लहान दूत .............. रशी आनंद शिकता पत्र मलाला युसुफझाई बेडडूति झा 95. धर्म शाळा शहर ......... येथे आहे . पंजाब हिमाचल प्रदेशउत्तराखंउउत्तर प्रदेश 96. क्युबामधील कोणता लोकप्रिय नुत्य प्रकार जगभर लोकप्रिय आहे विशेषत दक्षिण् अमेरीकेत ? साल्सा हिप हॉपवाल्टझ टॅन्गो 97. खालील पैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक आसतो ? वायूद्रव घन सर्व माध्यमात समान 98. आशोक पंडित हे ........... साठी प्रसिध्द आहे ? जलतरण् कुस्तीकबडडी शुटींग 99. इंटरनॅशनल आसोसिएशन आफ अॅथलेटिक्स फेडरेशन आयएएएफ चे अध्यक्ष कोणआहे ? सेबस्टियन कोए सेर्गी बुष्का कार्ल लुईसमायकेल फेलेप्स 100. जर 1 ऑक्टोंबरला रविवार असेल, तर 1 नोव्हेंबरला ------------------ असेल.सोमवारमंगळवारबुधवारगुरुवार Loading... 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail