नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 19.05.2018 P4

0

नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 19.05.2018 P4

1. 8/20+ 0.75-5/40= .......
2. 20/25+2.5-10/40
3. 7.15+8.5+0.55-(2.5-4.5+1.5)=.......
4. 0*0.1*0.01=.......
5. 40 च्या 75%-8/20+1.75
6. मालिका पूर्ण करा.
1,3,3,8,6,15,10,24,......
7. रोजर फेडरर एक प्रसिध्द खेळाडू आहे ?
8. खालील पैकी कोणत्या बाबीच्या राज्य सुचात समावेश आहे ?
9. जर @ आहे "भागाकार" आणि $ आहे "गुणाकार" तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?
10. अलीकडे भारताला भेट देणारे कॅनाडाचे पंतप्रधान कोण् ?
11. 4.30+5.25+6.75(4.30+5.25-9.75) = ................
12. 52.4545.......... हे अपूर्णाकात रूपांतर करा?
13. वेगवेगळया राज्यंना वाटप केलेल्या लोकसभा मतदानसंघात राज्यांच्या अधारे ठरवले जाते .
14. खालील पैकी कोणत्या रेडिएयानमुळे त्वचेचा क्षोम जळने होते ?

15. भारतातील पहिली जनगनना कधी झाली होती ?
16. भारतातील कोणत्या शहरात जगातील सर्वात पहिले विमानतळ आहे ज्याच्या पूर्ण सौर उर्जेवर पूर्ण केला जातो ?
17. लष्करी विमाने अंतराळ आणि् विभक्त शस्त्रसाम्रगी च्या डिझाइनमध्ये रेडिएशन किरणेत्सर्ग हार्डनिंगसे मुळ कार्य आहे..........
18. जी आर गोपीनाथ प्रसिध्द ....... आहेत ?
19. दोन वस्तूवर प्रत्येगी रू 200 किमतीला विकले त्यातील एक वस्तू विकताना 20 % तोटा व दूसरी वस्तू विकल्यावर 20% नफा झाला .दोन्ही वस्तूवर एकुणच नफा अथवा तोटा किती झाला ?
20. अ हा ब हुन 33.33 नी मोठा आहे मग ब हा अ हून ........% लहान आहे .
21. निफटी हा संक्षिप्त निस्तृत करा .
22. झुंपा लाहेारी एक प्रसिध्द ...... आहे
23. खालील पैकी कोणत्या बाबीच्या समवर्ती सुचीत समावेश आहे?
24. आद्र्ता मोजण्यासाठी वापरल्याजाणरया साधनाचे नाव काय ?
25. पुढील पैकी कोणता देश कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये सहभागी झाला नाही ?
26. एखादया व्यक्तीचे भारताचे नागरिक म्हणून वर्गीकरण भारताच्या संविधानाच्या ...... व्दारे संचलित आहे
27. भारतीय नियोजन आयोगाचे जानेवारी 2015 रोजी नीती आयोग असे नामकरण करण्यात आले . या निती आयोगाचे अध्यक्ष कोण् आहेत ?
28. एखादया मुलगा कोणत्याही संख्येला सर्व अंक वाचतो . उदाहरणासाठी सौ एक शुन्य शुन्य आहे . 5 ते 150 अंक मोजले असता आपन ते मोजताना किती वेळा 4 हया अंकाला मोजतो ?

29. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता ?
30. 20 एप्रील 2018 नुसार टारगेट आॅलंपिक पोडियम स्कीमचे अध्यक्ष कोन आहेत?
31. भारतीय संविधान जगात सर्वात मोठा आहे अंदाजे ....... शब्दांनी बनलेला आहे ?
32. खालील पैकी कोणती अक्षय उर्जा नाही ?
33. भारतीय संसद ही व्दिसदनीय असून त्याचे खालचे सभागृह हे वरच्या सभगृहापेक्षा जास्त शक्तिशाली आहे . हा व्दिसदनीय ढाचा ...... हया देशातून अंगीकारला गेला ?
34. भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्यात किनारपट्टी नाही.
35. डेव्हिस कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी दुहेरी स्पर्धेचा कोणाच्या नावावर आहे?
36. अ हा ब च्या 33.33% आहे मग ब हा अ च्या ........ आहे
37. खालील मालीका पुर्ण करा
36.E,D,C,B……….

38. 44 च्या 1/8 + 12 च्या 20% +0.25*60=----------------
39. 90 च्या 60 % - 16/20 + 2.75
40. .खालील पैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे ?
41. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायांपैकी दुसरया क्रंमाकाचा सर्वात माठा कोण आहे ?
42. संविधानानुसार कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे संघराज्यासाठी एक संसद असेल ज्यात राष्ट्रपती आणि् दोन सभगृहे असतील एक म्हणजे राज्याचे आणि् लोकसभा जे जन प्रतिनीधी सभागुह असेल
43. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायांपैकी दुसरया क्रंमाकाचा सर्वात माठा कोण आहे
44. 4.50 +3.25 + 4.35-(4.5-2.75-2.25)= ………….?
45. पंचायती राज प्रणालीशी खालीलपैकी कोणत्या समित्या संबधित आहेत ?
46. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता ?
47. लेंसची शक्ती मोजण्यासाठी ........... हे एकक आहे ?
48. .कावेरी किंवा कौवेरी नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ?
49. पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार ........... या गुणधर्मामुळे असतो .
50. यापैकी कोणत्या राज्याच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाही ?
51. 39 च्या 1/6+70 च्या 40% +0.25 *150
52. लाईसेझ प्रायरच्या सिध्दांताला..........कडून प्रसिध्दी देण्यात आली.
53. शशी कपूर प्रसिध्द ......होते.
54. ईमेलचे पिता..........आहे.
55. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता?
56. रोमन पोलन्सकी प्रसिध्द........होते.
57. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वषी मंजूर झाला.
58. जर@ आहे’ +’ आणि $ आहे ‘— ‘,तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
59. जर @ आहे ‘भागाकार’आणि $ आहे’ गुणाकार,’ तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
60. खालीलपैकी सर्वात लहान अपर्णाक कोणता?
61. 100 अंश सेल्सियस तानमानाला वाफेमुळै भाजण्याची तीव्रता वाढते याचे पुढीजपैकीकाय कारण आहे?
62. खालीपैकी कोणते शहर दोन भारतीय राज्यांची राजधानी आहे पण केंद्रशासित प्रदेश नाही?
63. नवी दिल्ली अशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली?
64. एर्विन रोमेल यांना प्रसिध्द ....म्हणून ओळखले जाते.
65. 45 च्या 1/18+12 च्या 20% 200%+0.30*102=……..
66. 120 च्या 30% —10/40+1.5=…………
67. जागतिक स्तरावर डस उत्पानात भारताचा क्रमांक ....आहे

68. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता आहे?
69. .भारताच्या संविधानातील दुरूस्तीबाबत खालीलपेैकी कोणते असत्य आहेत?
70. संसदेच्या आणि राज्य विधानसभेच्या संदर्भात , निवकणूक याचिका .......समोर सादर केली जाउ शकतात.

71. खालील मालिका पूर्ण करा.
J,F,M,AM,J,J,A,………
P J S A
72. चा रामास्वामी एक प्रसिध्द..........आहेत.
73. 400 ह्या अंकाच्या10 च्या किती होतात?
74. भारत संविधानाचा मसुदा तयार करणा—या संविधात सभा प्रथम 9 डिंसेबर 1946 रोजी........यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
75. भारताच्या संविधानाच्या..........अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणेशपथा आणिपृष्टीकरण उल्लेख केला गेला आहे.
76. 54 च्या 1/12+40 च्या 15% च्या 200+0.40140=………….

77. 55+5+25+3.5—(1.55+5.25—3.5)=………
78. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
79. सियाचीन ग्लेशियर ..........मध्ये स्थित आहे
80. अमेरिकेचा लूइसियाना राज्याचे राज्यपाल कोण आहे जे अमेरिकेच्या अध्यक्ष् पदासाठी उभे राहणारे पहिले मुळ भारतीय अमेरिकन आहे?
81. .............मुघल साम्राज्य स्थापना कोणी केली?

82. महत्वपर्ण ऐतिहासिक कथेचे ..........म्हटले जाते.
83. इंटरस्टेट कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत?
84. खालीलपैकी कोणता खेळ आॅलम्पिक मधील खेळ नाही?

85. केंद्रीय सुचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश नाही?
86. अपुराग बसू प्रसिध्द...........आहेत.
87. 2014 मध्ये आयोजित हिवाळी आॅलिंपीक कोठे होती?

88. . खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे?
89. मुडीजने भारतचा सार्वभौम रेटिंग ........आहे.
90. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना वर्षा ......मध्ये झाली.
91. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
92. मायकेल डेल प्रसिध्द .........आहे.
93. रिझव्र्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय व्ही रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 14 व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारच्या कर महसुलात......या प्रमाणात वाढ करण्याची शिफारस केली होती
94. 2017 साली गांधी शांतता पुरस्काराने कोणाला सन्मामित करण्यात आलेहोते?
95. खालीलपैकी पर्यायपैकी दुस—या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे?
96. 80 च्या 25% —20/25+2.5=……..
97. भारतीय उपखंडात सध्या कोणत्या सर्वात लांब गाडीचा मार्ग आहे?
98. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रसचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती आहे?
1.ए ओ हूम 2.दादाभाई 3.दिनशा वांच्छा
99. इंटरनॅशनल आसोसिएशन आफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आयएएएफ चे अध्यक्ष कोणआहे ?
100. जर 1 ऑक्टोंबरला रविवार असेल, तर 1 नोव्हेंबरला ------------------ असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.