नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 19.05.2018 P6

0

नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 19.05.2018 P6

1. 60 च्या 40 % - 10/40 +3.25

2. 10/40+0.755-5/40= ?

3. सत्यजीत रे ------------ यांच्याशी प्रचलित आहे .

4. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?

5. A,M,B,N,C,O,D ,P,__

6. 36 च्या 1/8 +70 च्या 40 %0.30*120=..................

7. 30 च्या 80% -5/20+2.5 = ---------------

8. युनायटेड किंमडमचा भाग असलेला कोणत्या देशाने सप्टेबर 2015 मध्ये झालेल्या जनमत चाचणी मध्ये स्वांतत्रविरोधी मतदान केले ?

9. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता अहो ?

10. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कार्यालयाच्या निवडनुकीच्या संबधात निवडणूकीची याचिका -------- समोर दाखल करता येईल .

11. पृथ्वी वरील येणार्‍या वेैच्श्कि किारणांच्या जवळजवळ 90:% --------- आहेत .

12. अ हा ब च्या 4% आहे मग ब हा अ च्या ------------ % आहे

13. बिल हेवलेट प्रसिध्द ----------- आहेत

14. 7.15+8.5+0.55(2.5-4.5-2+1.5)=-------

15. एखादया व्यक्तीच्या हातून असे कोणते क़त्य घडल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रदद होउ शकते
अ.नागरिकाने भारतीय घटनेप्रती अप्रामानिकपणा दर्शविला
ब.युघ्दाच्या दरम्यान एखादा भारतीय नागरिकने शत्रुबारोबर बेकायदा व्यापार केला आहे किंवा शत्रूाशी संपर्क साधला आहे

16. जागतिक जुट च्या उत्पदनात भारत क्रमवारीत ....... आहे .

17. सारयस मिस्त्री प्रसिध्द ............. आहेत

18. खालील पैकी कोणता खेळाडू भारताच्या प्रसिध्दी फिरकी चौकडीचस भाग नव्हता

19. भारतामध्यये अनुसरलेल्या ---------- ची संकल्पना ज्यामध्ये लहान संख्येने प्रोढ नागरिकांना मतदानाच्या मानसिकदूटष्टया असमर्थता मानले जाते त्याना वगळता सर्वच मतांचा अधिकार अाहे

20. ऐखादे वहान वर्तुळाकार वळण्‍ा घेत असताना कूठल्या प्रकारचा फोर्स (जोर शक्तीचा )चा अनुभव वाहान चालकाला योतो

21. .................जे जूल्ड फेलिक्स एक भारतीय खेळाडू आहे ?

22. जॉज सोरोसने ........... या नाटकाचे महत्व प्राप्त केले

23. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?

24. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?

25. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?

26. जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?

27. 4.30+5.25+6+75- (4.50-7.75+1.25) =............

28. खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?

29. ....................... 1919 इंग्लंडच्या संसदेचा हा एक अधिनियम होता हयामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढविण्यात आला

30. आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेशण संस्था चे मुख्यालय कोठे आहे

31. खालील पैकी सर्वातलहान पर्याय कोनता आहे ?

32. पं बिरजू महाराज हे प्रसिध्द ....... आहेत

33. जर @ "+ " आहे " $ "-"आहे तर खालील पैकी सर्वात लहान आहे

34. अ हा ब हून 125% नी मोठा आहे मग ब हा अ हून ------- % लहान आहे

35. संवीधानाच्या भाग ------ मध्ये अपत्कालीन तरतुदीवर अनूच्छेद आहेत

36. कोणत्या जनगणेत ग्रामीण भागापैक्षा शहरी भागात लोकसंख्या अधिक वाढली

37. भारतातील पश्चिममात्य टोक कोणते आहे

38. आल्बर्ट आईनस्टाईन यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक ------ या क्षेत्रातील संशोधन आणि निर्मीतीसाठी होते

39. खालील पैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे ?

40. खालील पैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे ?

41. 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला ?

42. भाताच्या विकासाच्या बाबीवर निर्णय तयार करणे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ....... ही सर्वोच संस्था स्थापनाण्यात आली ?

43. 42 च्या1/2 +40 च्या 15%च्या200 च्या 200 %+0.30*180= ..............

44. खालील पैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

45. 4.5 +3.25+4.35-(4.5-2.75-2.25) = ................

46. आलीकडे गुगल ने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला . गुगल होल्डीग कंपनीला आता ..... म्हणतात ?

47. गुरू गोविद सिंह यांनी स्थापन केलेल्या सेन्य दलाचे नाव काय हो ते ?

48. केंद्रशाशनाच्या अधिकारांचा समावेश खालील पैकी कोणत्या सूचीत आहे ?
अ.युनियन लिस्ट ब. समवीर्ती सूची
क. उर्वरित विषय

49. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?

50. चाण्यक्य कौटिल्य हे ----------- चे सल्लागार होते.

51. खालीलपैकी कोणते देश युनोच्या युरक्षा परिषदेची स्थायी सदस्य आहेत?

52. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आह ?

53. स्टीफ ग्राफ ------- चे प्रसिध्द खेळाडू होते ?

54. 2015 साली कोणत्या देशाचे पहिले लोकशाही संविधान स्विकारले ?

55. 1.1111............ हे अपूर्णाकात लिहा ?

56. 1*1.12*1.123=?

57. वंशावळच्या अभ्यासाला ----------- म्हटले जाते.

58. भारतीय संवीधानाच्या .......... अनुसुचीमध्ये राज्यसभेतमध्ये प्रत्येक राज्यसाठी जागा वाटप /विभागणी करण्यात आल्या आहेत

59. 4.55+5.25+3.5-(1.55+5.25-3.5) =

60. स्लॅमडॉग मिलिनीअर या चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली?

61. दोन वस्तू प्रत्येकी 100 रुपयात विकत घेतले असता त्यातील एक वस्तू विकताना 20% तोटा व दुसरी वस्तू विकल्यावर 20 % नफा झाला .दोन्ही वास्तुवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला

62. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या राज्यात आहे

63. खलील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?

64. बुलेट ट्रेन ........दरम्यान सूरु करण्याचा प्रस्ताव आहे

65. 12/20 + 2.5 - 10/25= ?

66. ....... मध्ये 54 छोटी बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगाल मध्ये गंगेच्या दक्षिणेला वसले आहे

67. समुद्रा च्या पाण्याचा रंग निळा असल्याचे कारण आहे

68. 90 च्या 20 % -15/25 + 1.25

69. खलील मालिका पूर्ण करा
4,9,20,43,90,.......

70. ....... ला छोटे तिबेट म्हणतात

71. सीन कॅनरी प्रसिद्ध..... आहे

72. रमेश कृष्णान प्रसिद्ध .... होते

73. खलील मालिका पूर्ण करा
7,3,6,7,5,11,.....

74. संविधान ची पहिली दीक्षा झाली तेंव्हा किती अनुच्छेद आले होते

75. भारतताच्या संविधानाच्या अंमलबजावनी पूर्वी भारताचे मूलभूत प्रशसकीय दस्तावेज ........... हे होते?

76. क्रमशक्तीच्या समानतेवर आधारीत प्रति व्यक्ती जाीडीपी च्या बाबतीत जगात भारताचे स्थान ..... आहे

77. 45 च्या 1/18 +12 च्या 20% +0.40*140 =.........

78. .................. हे संगणक शास्त्र ,कुत्रिम बूध्दीमत्ता आणि मानव संगनक यामधील भाषिक आदानप्रदान यांच्याशी संबधित क्षेत्र आहे .

79. पूढीलपैकी कोणते पात्र वॉल्ट डिन्जी यानी रचले नाही ?

80. 2015 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सर्व क्रिकेट मालीका ............. म्हणतात.

81. नासाच्या स्पसशिपवर नियंत्रन ठेवणारी पहीली महीला कोन आहे ?

82. एखादा मुलगा कोणत्याही संख्योचा सर्व अंक वाचतो . उदाहरणासाठी सौ एक शुन्य शुन्य आहे . 5 ते 105 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 0 हया अंकाला मोजतो ?

83. 54 च्या 1/12 + 40 च्या 15 % +0.25*150 = ......

84. खालील पैकी काय कर आहे जे केेद सरकारला वसूल केले जाते व राज्य शाशनाने घेतलेला आहे ?

85. 900 हया अंकाच्या 50% च्या 25 % किती होतात ?

86. भारतामध्ये मतदानाचा हक्क हा एक ..............

87. खालील पैकी कोणत्या बाबीच्या समवर्ती सूचीत समावेश आहे

88. भारतीय राज्य ............. मध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली आहे ?

89. भारतातील सर्वौच्च शिखरापैकी एक असलेले नेदादेवी हे भारताच्या .......... राज्यात आहे .

90. जर aआणि b हे पूर्ण संख्या आहेत की b>a>2 मग खालील अपूर्णाक ची चढत्या क्रमाने मांडणी करा .
1. a/b 2.(a+2/(b+2)) 3.(a+2)/(b-2) (a-2)/(b-2)

91. भारतीय संविधानातील कोणती बाब रशियाच्या संविधानातून घेतली आहे
P पंचवार्षीक योजना
Q मूलभूत अधिकार
R मूलभूत कर्त्यव्य

92. उत्पल दत्त प्रसिध्द ............ होते

93. 2018 मध्ये जगातील सर्वात मोठे तेल उत्पादक देश कोणता आहे

94. भारताच्या एकत्रित निधीतून राज्यातली मिळकत मिळविलेल्या अनुदानात राबविलेला तत्वावर राष्ट्रपती ना शीफारशी कोण देतो ?

95. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनूच्छेदात असे म्हणटले आहे की राज्य केवळ धर्म , जात, पोटजात,लिंग,जन्माचे स्थान‍ किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही बाबीवरून कोणत्याही नागरिकाविरूध्द भेदभाव करणार नाही

96. 1969 मध्ये भारततातील राज्य योजनासाठी केंद्रीय सहयोग वाटप निश्चित करण्यासाठी .............. सूत्र विकसीत झाले . चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षीक योजनेच्या मदतीसाठी वितरणासाठी हा फॉरमूला स्विकारण्यात आला ?

97. संविधान सभेबददल खालील पैकी कोणते विधान सत्यआहे ?
अ. सर्वत्रिक प्रौढ मतधिकाराच्या आधारावर विधानसभेची निवड झाली नाही
ब. मुस्लिम आणि शीखाना अल्पसंख्याक म्हणून विशेष्‍ा प्रतिनिधीत्व देण्यात आले .

98. 75 च्या 10 %-12/20+0.5=.................

99. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थानिक होण्याचा अधिकार हा मुलभूत ......... हयात मोडतो

100. 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला ?


 

Leave A Reply

Your email address will not be published.