नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 20.05.2018 P 8

0

नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 20.05.2018 P 8

1. कोणता लोकप्रीय व्हिडीयो गेम कन्सोल सोनीच्या मालकीचा आहे ?

2. राज्याचे कर्यकारी अधिकारी ........... मध्ये निहित आहेत.

3. चंद्रशेखर व्यंकट रमन हयानां इफेक्टसाठी नोबल पुरस्कार कोणत्या वर्षात देण्यत आला?

4. खालील मालीका पुर्ण करा
2,6,12,20,30,42,...........

5. सत्य मंडेला ........... आहेत

6. भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू म्हणजे ........

7. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?

8. भारतातील 95% स्त्रोत क्रोमाईट स्त्रोत ..................राज्यात आहेत

9. खालील मालीका पूर्ण करा
4,27,25,3,43,1,21,...........

10. 90 च्या 60 % -20 /25 +2.75= ............

11. 4.30+5.25+6.75-(4.50-7-75+1.25)= .............

12. जॅक निकोल्सन प्रसिध्द ........... आहेत ?

13. प्रसिध्द शालीमार बाग ......... आहे

14. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?

15. भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या ....... अनूसूची आहेत ?

16. खालील पैकी कोणत्या बाबीच्या समवर्ती सुचीत समावेश आहे ?

17. पियरे कार्डिन .............. च्या क्षेत्रात प्रसिध्द आहे .

18. यापैकी कोणता कर केवळ केंद्र सरकारशी संबधीत आहे ?

19. वहीदा रेहमान प्रसिध्द............ आहे त

20. ................... यांनी दास कॅपीटाल हया पूस्तकाचे लिखण केले .

21. अलीकडे शोधलेले इंटरस्टिरियम हे ...... हे नाव दिले आहे .

22. कृत्रिम उपग्रहावर भूस्थिर कक्षा सर्वसाधारण किती उंचीवर आहे .

23. वास्को द गामा प्रसिध्द .................. होते

24. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

25. कोणता तलाव उल्कावेगाने निर्माण झाला होता ?

26. ......................... ने इत्तर राष्ट्राना संविधनाच्या सखोल अभ्यास व त्यावर संशोधन करून त्यावर आधारित सर्वप्रथम घटनेची रचना केली .

27. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

28. 90 च्या 15 %-8/20+0=74= ................

29. जर X > 10 आणि X<30 तर सर्वात लहान अपूर्णाक कोणता ?

30. भारतातील पुढील पेकी कोणते राज्य दुसरया देशाच्या सीमेवर नाही ?

31. यापैकी कोणता कर आकारणी ,संकलित करून केंद्राव्दारे ठेवण्यात आला आहे

32. खालील बाबीची सर्वात सुरूवातीपसून घडलेल्या घटनाक्रमानुसार मांडनी करा .
अ. ऑगस्ट ऑफर ब.कॅबिनेट मिशन क.भारताचे स्वांतत्र ड. संविधान विधानसभा निवडनूक

33. 36 च्या 30 % -5/20+1.5=............

34. 36 च्या 1/8 + 70 च्या 200 % +0.40*140=....................

35. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावना प्रस्तावाव्दारे ................ संविधानाचे प्रेरणा दिली होती

36. भारतापुढे घटनेनुसार अणिबानी च्या काळात मूलभूत अधिकार निलंबीत केला जाउ शकतो .

37. 15/25+2.5-10/25

38. ऑगस्ट 2017 मध्ये भारत ,भुतान अणि चीन यांच्या सीमेलगतच्या ..... हया ठिकाणी चीनने रस्तेबांधनी सूरू केली होती जेणेकरून भारत व चीन हयाचात लष्करी तणाव निर्माण होईल .

39. 500 हया अंकाच्या 5 % च्या 25 % किती होईल .

40. .................. राज्यसभा अध्यक्ष आहेत . (20 एप्रील 2018 नूसार)

41. 2011 च्या जनगनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे ?

42. 40 च्या 75%-15/25+1.75

43. 4.55+5.25+3.5-(5.50+3.24-4.35)=.................

44. जर X आणि >X<20 तर सर्वात मोठा अपूर्णक कोणता ?

45. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

46. आर्यभटट प्रसिध्द ...................आहे .

47. संविधनाने मूलत: दिलेल्या मूलभूत अधिकार म्हणुन अस्तित्वात आहेत ?

48. लक्ष्मी मीत्तल प्रसिध्द ....................आहेत

49. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

50. जगातील सर्वात लहान देश ............ आहे

51. खालील पैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती करतात?
P-अटर्नी जनरल
Q-दिल्ली राजधानी राष्ट्रीय राजधानी प्रदेश मुख्यमंत्री
R-नियंत्रक आणि महालेखाकार
S- संघ लोकसोवा आायोग अध्यक्ष

52. 7.15+8.5+0.55-(2.5-4.5-2+1.5) =...........

53. अ हा ब च्या 2% आहे . मग ब हा अ च्या .............. % आहे

54. 15 च्या 1/6 +12 च्या 20 %+0.30*180=..................

55. कोणत्या वस्तूवर जडत्व अवलंबून असते ?

56. दोन वस्तु प्रत्येगी 200 रूपयात विकत घेतले असता त्यातील एक वस्तू विकताना 20 % ताटा व दुसरी वस्तु विकल्यावर 20 % नफा झाला . दोन्ही वस्तूवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला?

57. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?

58. अ हा ब हून मोठा आहे . मग ब हा अ हून ....% लहान आहे

59. मायकेल जॉर्डन हे प्रसिध्द ........ आहेत

60. हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे

61. 44 च्या 1/8+70 च्या 40 % +0.25*60= ...........

62. प्रथम लोकसभा कोणत्या वर्षी झाली होती ?

63. 5/20+0.25-5/40

64. भारतीय संविधानातील कोणती बाब ऑस्ट्रेलिया च्या संविधानातून घेतली गेली ?
P- समवर्ती सूची
Q- सूप्रीम कोर्टाची कार्यप्रणाली
R-मुलभुत कर्तव्ये

65. 2015 च्या जागतिक बॅकेच्या आकडेवाडीनूसार भारतातील जन्म दरम्यान सरासरी अपेक्षित आयूर्मान .........आहे

66. ....................... भारताचे पंतप्रधान नियूक्त करतात.

67. गतीमान वस्तूचा वेग दुपटीने वाढवला असता गतीज उर्जेवर काय परिनाम होईल ?

68. 2011 च्या जनगणेनूसार भारताची लोकसंख्या वाढीचा दर अंदाजे .......... आहे .

69. एखादा मुलगा कोणत्याही संख्येचा सर्व अंक वाचतो . उदाहरणासाठी सो एक शुन्य शुन्य आहे 1 ते 111 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 1 हया अंकाला मोजतो ?

70. 4.50+3.25+4.35-(4.5-2.75-2.25) =...............

71. भारताच्या राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्णटले आहे की या अनूच्छेदातील भा्ग राज्याला स्त्रिया आणि मुलांसाठी विशेष तरतूद करण्यास प्रतिबंध करणार नाही ?

72. भारतीय राज्यघटनेच्या 6 व्या अनूसूचित कोणत्या राज्याला उल्लख नाही ?

73. खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात लहाण कोण आहे ?

74. खालील पैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो ?

75. 42 च्या 1/12 +40 च्या 15% +0.30*120=................

76. भारताचे शेवटचे गर्व्हनर कोणते

77. 4.5555...... हे अपूर्णकात रूपांतर करा .

78. मुलभुत हक्क घटनेच्या ............ मध्ये परिभाषिक केले आहेत .

79. आफ्रीकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूचा संक्रमाणमुळे हाजारो लोक मरण पावले होते ?

80. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहीली राजधानी ........ होती

81. भारतामध्ये मार्च 2018 मध्ये चलनवाढीचा दर .............. टक्के होता?

82. विजय अमृतराज प्रसिध्द ......... होते

83. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

84. जर @ आहे + आणि $ आहे - तर खालील पर्यायापैकी सर्वात मोठा कोण आहे ?

85. भारतातील उच्च दर्जाचे उत्पनासाठी कोणत्या राज्याला ओळखले जोते ?

86. सार्वजनिक आणि खजगी क्षेत्रात दोन्ही स्तारावर गुतलेला गुंतुवणूक प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावनी बाबतच्या आडचनी दूरगामी पध्दतीने निकाली काढण्यासाठी कॅबिनेट सचिवालयात ......... तयार करण्यात आले आहे

87. 2015 मध्ये परदेशातअससलेला काळा पैसा परत आणण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेली कर सर्वसाधारण योजना काय होती ?

88. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोणता आहे ?

89. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

90. भारतातील सर्वात माेठे गौडया पाण्याचे सरोवर कोणते आहे

91. 1+3.3+5.55+7.777= ............?

92. लिटिन कॉईल .......... प्रसीध्द आहे

93. राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्णर जरनल ने पाठीबा दिला होता ?

94. उत्त्रर कोरीया ची राजधानी कोणताी ?

95. जगताप प्रकाश नडडा हे ................... केंद्रीय मंत्री आहेत

96. निकोला टेस्ला प्रसिध्द ............... आहे

97. खालील मालीका पुर्ण करा .
12,23,45,56,78,89,111,122,........................

98. बीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पूस्तकाचे लेखक कोण आहेत ?

99. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे

100. 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला ?


 

Leave A Reply

Your email address will not be published.