सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 20 नोव्हेंबर 2011 )

0

सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 20 नोव्हेंबर 2011 )

1. 'छे! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे'- या वाक्यातील ‘छे' हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त
करते ?
2. मराठीत एकूण किती स्वर आहेत ?
3. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत ?
4. अर्धविराम' हे चिन्ह केव्हा वापरतात ?
5. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
6. “शाब्बास! तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळविली.''- या वाक्यातील कर्म ओळखा.
7. संयुक्त स्वर म्हणजे ....,
8. कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
9. खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?
10. 'मिनतवारी, आर्जव करणे'- या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

11. समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?
12. संस्कार म्हणजे मनावर ताबा व दुस-याच्या दु:खाची जाणीव होय.' - या वाक्यातील अधोरेखित शब्द
पुढील कोणत्या प्रकारात मोडतो ?
13. ‘ओढा' या शब्दाचे लिंग ओळखा.
14. ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिद्धी होवो.'- या वाक्यातील सामासिक शब्द कोणता? (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)
15. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत?
16. एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला .... म्हणतात.
17. 'तू' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे?
18. योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य ओळखा.
19. आजची पूजा चांगली झाली. या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)
20. “आजचा पेपर खूप सोपा आहे.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?
21. सांजावले, मळमळते', उजाडले' हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत?
22. अकलेचा खंदक' हा वाक्प्रयोग कोणासाठी वापराल?

23. . साप माझ्या समोरून गेला.' या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. |
24. घरादाराला व देशाला पारखा झालेला.
25. भिका-याला मी एक सदरा दिला; शिवाय त्याला जेवू घातले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा
प्रकार ओळखा.
26. मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो.'- या केवल वाक्याचे पृथक्करण करा.
27. पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे, ते लिहा.
28. मुग्धाने फुले तोडली आहेत.'- या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ?
29. सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय .... |
30. सर्वनाम हे .... ।
31. विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.' या विधानातील विधेय कोणते ?
32. 'यशोधन' या शब्दाचा संधीप्रकार ओळखा.
33. 'मुलांनो, चांगला अभ्यास करा.' या वाक्याचा प्रकार ओळखा. |
34. 'या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
35. ‘घंटा वाजली की, शाळा भरते.' या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते ?
36. केवलप्रयोगी अव्यये ओळखा.
37. प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचारमुक्तीची शपथ घ्यावी.' या वाक्याचा प्रकार सांगा.
38. अव्ययीभाव समासात
39. आजच्या क्रिकेट सामन्यात सेहवाग खेळला असता तर इंग्लंड संघाविरुद्ध आपण जिंकलो असतो.' या
वाक्याचा प्रकार कोणतो, ते सांगा.
40. पराक्रम केल्याचा आव आणणारा
41. ‘चौथे आव्हान हे राजकीय क्षेत्रातील आहे.' हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? |
42. अनेकवचनी शब्द ओळखा.
43. ‘दादा थक्कच झाले. पाय न उचलता ते बघत उभे राहिले.' या वाक्याचे केवले वाक्यात रूपांतर कसे होईल?
44. परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा.
45. दादा घोड्यावर बसले आणि पुन्हा एकदा केरुनाना म्हणाला.' या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा, (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)
46. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
इग्रजी वाङ्मयात घुबड हे ज्ञानाचे .... आहे; पण त्याच घुबडाला आपल्याकडे अशुभ मानतात.'
47. पाण्यावरले शेवाळ तानूने हाताने सारून हात-पाय स्वच्छ धुतले.' याचे संयुक्त वाक्य कसे बनवता येईल?
48. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ? | (
49. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला.' या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
50. ‘तू एवढ्या भाकरी कराव्यात'- या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.
51. पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.'
52. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणा-या अविकारी शब्दाला .... म्हणतात.
53. मिश्र वाक्यात एकच प्रधान वाक्य असते. या विधानाला योग्य तो पर्याय निवडा.
54. राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते.' - या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.
55. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही.' या वाक्याचे होकारार्थी रूप कसे करता था।
56. देशी शब्द ओळखा.
57. जर दोन वाक्ये .... नी जोडली तर मिश्र वाक्य तयार होते.
58. 'च' या वर्गातील च, छ, ज, झ - या वर्णाचा उच्चार .... असा दुहेरी होतो.
59. उद्देशाग व विधेयांग असे दोन भाग कोणत्या वाक्यप्रकारांचे केले जातात ? |
60. 'साहेब' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?
61. दुधात साखर पडणे - या वाक्प्रचारासाठी कोणता अर्थ योग्य आहे ? (*)
62. पोटात शूळ उठणे - या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून शोधा. (*)
63. वेसण घालणे - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून लिहा.
64. पुढे दिलेल्या पर्यायांतून म्हण ओळखा.
65. खालील पर्यायांत कोणती म्हण नाही ते ओळखा.
66. खाली दिलेल्या वाक्यसंग्रहावर म्हण शोधून काढा.
‘माधवराव मूळचेच स्वभावाने भिडस्त होते. त्यामुळे लोक त्यांच्याकडून मागून नेलेली वस्तू किंवा पैसे त्यांना परत करायचेच नाहीत. हळूहळू त्यांच्याकडे जे होते ते सर्व गेले आणि एके दिवशी भीक मागण्याची पाळी माधवरावांवर
67. शरणागती पत्करणे' - यासाठी पुढील कोणता वाक्प्रचार लागू पडणार नाही ?
68. ‘शहाण्याला शब्दाने सांगितले की, तो उमजतो पण मूर्खाला छडीशिवाय भागत नाही.' या संदर्भावरून म्हण
ओळखा.
69. पुढील शब्दांतून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
70. ‘चोराच्या मनात चांदणे' या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. |
71. संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा.
72. समीरला वर्गात व्याख्यान देणं फार सोपं वाटायचं पण जेव्हा तो प्राध्यापक झाला तेव्हा त्याला वर्गात
व्याख्यान देणं सोपं नसल्याचा अनुभव आला.' म्हणतात ना
73. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल?
74. ‘नम्रतेने, विनयशीलतेने चांगल्या चांगल्या गोष्टी साध्य होतात.' हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पुढीलपैकी
म्हण निवडा.
75. वाक्याचा प्रकार ओळखा.
‘अनर्थाला कारणीभूत असणारं आपलं अज्ञान दूर करण्यासाठी आपण झटू या.' |
76. पुढे दिलेल्या चार पर्यायांपैकी एक म्हण ओळखा.
77. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा.
आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष
78. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा. आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष ब
79. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा. आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष ब
80. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा. आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष ब
81. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा. आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष ब
82. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा.
दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण
83. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा.
दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण
84. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा.
दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण
85. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा. दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण ये
86. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा. दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण ये
87. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या.
जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता
88. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या.
जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता
89. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या.
जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता
90. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या.
जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता
91. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या.
जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता
92. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ९२ ते ९६ ची उत्तरे लिहा.
अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधींची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून हो
93. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ९२ ते ९६ ची उत्तरे लिहा. अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधींची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते
94. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ९२ ते ९६ ची उत्तरे लिहा. अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधींची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते
95. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ९२ ते ९६ ची उत्तरे लिहा. अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधींची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते
96. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ९२ ते ९६ ची उत्तरे लिहा. अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधींची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते
97. हजामत करणे' ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?
98. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.'- या वाक्यातील वाचाळ' या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता?
99. शेतातील काम झाल्यानंतर काम करणा-यांना दिल्या जाणा-या भोजनासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरला
जातो ?
100. पुढील वाक्यसमूहाच्या स्पष्टीकरणासाठी योग्य म्हणीची निवड करा
जेव्हा स्वत:मध्ये मोठा पराक्रम करून । मोठा लाभ करून घेण्याची क्षमता नसते तेव्हा आपल्या आटोक्यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून घेणे चांगले.' '
101. खंडेनवमी' खाली दिलेल्या सणांपैकी कोणत्या सणाशी संबंधित आहे?
102. 'प्रामाणिकपणा' हे .... आहे.
103. मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंडीवजा जागेला काय म्हणतात ?
104. एकाच ठिकाणी असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो; कारण ते एकमेकाना 3
ओळखत असतात.'- या वाक्यसमूहातून पुढील कोणती म्हण स्पष्ट होते ?
105. आकाशवाणी' चे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते, ते कोणते ?
106. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?
107. ‘भारताची उन्नती होण्यासाठी विकासाचं जाळं खेड्यापर्यंत पोहोचविण्याची शपथ सर्व शिलेदारांनी घेतली.
या वाक्यातील ‘उन्नती' या शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द निवडा.
108. ‘सौ. नलिनीताई या आमच्या आता विहीण बाई आहेत.'- या वाक्यातील ‘विहीण' या शब्दाचे
अनेकवचनी रूप ओळखा.
109. ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले.' - या वाक्यातील ‘चोर' या शब्दाचा
विरुद्ध अर्थ असलेला शब्द निवडा.
110. क्षेपक' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
111. नैसर्गिक' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. |
112. 'हेमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली.' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार
ओळखा.
113. पोर' या शब्दाचे लिंग ओळखा.
114. 'दोन करंबांत विवाहसंबंधामले निर्माण थालेले नाते' या शब्दसमूहास पुढील पायात चाय निवडा.
115. राजाची स्तुती करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी एक योग्य शब्द सुचवाः
116. 'त्या भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय एक रुपयाही दिला.'- या वाक्यातील 'शिवाय' हे अव्यय
उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
117. भावनेचा बांध फुटणे' - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
118. दुराग्रही' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी निवडता येतो ते सांगा. (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)
119. यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे?
120. गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला' या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा.
121. नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?
122. 'वाणी' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा शब्दसमूह पुढीलपैकी कोणता ते निवडा.
123. स्वत: केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.' - या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार
कोणता ?
124. पवित्र मन, फूल' या विविध अर्थांचा एकत्र शब्द कोणता ते निवडा.
125. 'एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत
नाही.' - या दृष्टान्तासाठी पुढील म्हणींपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही,
126. 'घरावरून हत्ती गेला' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते ?
127. 'कोण, काय, आपण, स्वतः' - यांची रूपे ....
128. 'मी केशवसुत वाचला' या विधानातील ध्वन्यर्थ कोणता ते खालील पर्यायांतून निवडा.
129. 'प्रसादने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले.'- या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप - ओळखा.
130. कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल?
131. Choose the correct suffix to complete the following word :
Favour -
132. -Choose the correct option to fill in the blank: The little girl tried to .... her brother when he broke his toy.
133. Knowing that he was a convict, I didn't allow him to enter my house. Identify the underlined clause : :
134. Which one of the following is not a plural noun? ।
135. The growing disparity among the several states has been a subject of discussion for the
politicians in India. Choose the word opposite to the meaning of 'disparity'
136. It was a very fine morning. Which of the options best represents the exclamatory form of the above sentence?
137. Which one of the following words is not an adverb?
138. Choose from the alternatives, the sentence which is in perfect past tense :
139. Choose the correct alternative to fill in the blank: Ram is __ than Lakshman.
140. He is believed to be a very industrious worker.
The synonym of the word “industrious' is _. Jos cica
141. Complete the following sentence with the correct alternative :
If I had not saved Ravi, he _. .
142. Choose the correct option to fill in the blank :
If you make a promise, you must be sure to _ it.
143. Rearrange the jumbled parts of the sentence in proper sequence :
P. most of the students
Q. was so confusing that R. the teacher's explanation
S. didn't understand it
144. Select the word which is closest to the meaning of the word 'brevity’: 31 mūcit
145. Choose the correct verb-form :
She ran because she .... in a hurry.
146. She always lives in a fool's paradise.
The meaning of the phrase a fool's paradise' is _
147. Choose the correct option:
a. date : a particular day of the month. b. date : romantic meeting with the boy-friend or girl-friend.
148. Choose the correct option to fill in the blank :
She is the only .... to her father's property.
149. Choose the correct sentence from the following:
150. Choose the correct sentence from the following:
151. , 'Listen carefully.'
The mood in which the verb is used in this sentence is
152. Choose the correct passive form of the sentence :
‘Bring me a glass of water.'
153. Pick out the correct question tag for the following:
You will call me as soon as you reach home, _
154. He turned down my proposal.
The meaning of the underlined phrase is _.
155. Choose the correct alternative to complete the sentence : I am writing a letter to _
156. Which one of the following is not a figure of speech?
157. Complete the following sentence choosing the correct alternative :
The fire soon _ the wooden hut.
158. Choose the correct option which has the same meaning for the word “PRAGMATIC':
159. She was a religious lady, but her son' was '*
Choose the word opposite in meaning of the underlined word
160. Fill in the blanks with appropriate prepositions :
Finding myself short __ money, I wrote .... my uncle __ help.
161. Choose the correct sentence from the following:
162. Choose the word that is spelt correctly:
163. He said, “The man has been coming.".
The correct indirect narration is ....
164. Choose the word which is misspelt :
165. A posthumous award was given to the poet. The meaning of the word 'posthumous' is _
166. Choose the correct expression which expresses the meaning of the idiom : ..
"To cut one's coat according to one's cloth.” d la
167. Fill in the blank with the correct option:
Mahatma Gandhi was very simple and innocent; his behaviour was .
168. Which one of the following is a grammatically correct sentence?
169. Mumbai is the biggest city in India.
The correct transformation of this sentence into positive degree is
170. Read the following passage and answer the following questions (170-174) on it :
People tend to amass possessions, sometimes without being aware of doing so. Indeed they can have a delightful surprise when they find something useful which they did not kno
171. Read the following passage and answer the following questions (170-174) on it : People tend to amass possessions, sometimes without being aware of doing so. Indeed they can have a delightful surprise when they find something useful which they did not know
172. Read the following passage and answer the following questions (170-174) on it : People tend to amass possessions, sometimes without being aware of doing so. Indeed they can have a delightful surprise when they find something useful which they did not know
173. Read the following passage and answer the following questions (170-174) on it : People tend to amass possessions, sometimes without being aware of doing so. Indeed they can have a delightful surprise when they find something useful which they did not know
174. Read the following passage and answer the following questions (170-174) on it : People tend to amass possessions, sometimes without being aware of doing so. Indeed they can have a delightful surprise when they find something useful which they did not know
175. Read the following passage and answer the following questions (175-179) on it :
There are three main groups of oils : animal, vegetable and mineral. Great quantities of animal oil come from whales, those enormous creatures of the sea which are the larges
176. Read the following passage and answer the following questions (175-179) on it : There are three main groups of oils : animal, vegetable and mineral. Great quantities of animal oil come from whales, those enormous creatures of the sea which are the largest
177. Read the following passage and answer the following questions (175-179) on it : There are three main groups of oils : animal, vegetable and mineral. Great quantities of animal oil come from whales, those enormous creatures of the sea which are the largest
178. Read the following passage and answer the following questions (175-179) on it : There are three main groups of oils : animal, vegetable and mineral. Great quantities of animal oil come from whales, those enormous creatures of the sea which are the largest
179. :Read the following passage and answer the following questions (175-179) on it : There are three main groups of oils : animal, vegetable and mineral. Great quantities of animal oil come from whales, those enormous creatures of the sea which are the larges
180. Read the following passage and answer the following questions (180-184) on it :
It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated.
The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very bu
181. Read the following passage and answer the following questions (180-184) on it : It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated. The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very busy
182. Read the following passage and answer the following questions (180-184) on it : It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated. The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very busy
183. Read the following passage and answer the following questions (180-184) on it : It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated. The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very busy
184. Read the following passage and answer the following questions (180-184) on it : It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated. The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very busy
185. Choose the correct option:
One who eats human flesh is called
186. Which one of the following is a grammatically correct sentence?
187. Which one of the following is not a 'preposition'?
188. Choose the most suitable word for the expression :
‘Belief in the existence of God.' Hiltaplice, stoof
189. Choose the correct sentence from the following:
190. Choose appropriate form of the verb to fill in the blank:
She_in America since 1995.
191. Choose the right adjective and fill in the blank:
Could you lend me — money?
192. Which one of the following suffixes is not a class-changing suffix?
193. Fill in the blank with the correct option :
I am very busy today. __we can go out tomorrow.
\",radio,193,Marathi Exams,,0,any,0.00/0.00,,0,0,0,,loose,||,medium,0,,0,0,0,,0,0,,,Fortunately ,0,0,Certainly ,0,0,Perhaps ,1,1,Obviously tallet ,0,0,,,
Use one word for the underlined group of words in the following sentence :
194. A man who spends too much is not a sensible person. "
195. Fill in the blank with the appropriate article:
France is - European country.
196. Write an adjective form of distinction.' nas
197. Choose the correct alternative to complete the sentence :
If the company purchases the new machinery, a number of workers_.
198. Choose from the following the verb form of “liberty':
199. You are hitting him below the belt. "To hit below the belt' means_.
200. Choose the correct word for the underlined words in the sentence :
Small-pox is a disease which is commonly caught from others.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

satta king chart