सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 9 ​सप्टेंबर 2012 )

0

सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 9 ​सप्टेंबर 2012 )

1. खालीलपैकी अचूक शब्द निवडा.
2. शुभ-पवित्र-शिव' म्हणजे
3. धारवाडी काटा म्हणजे
4. जे खळांची व्यंकटी सांडो' यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय?
5. पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते ?
6. ‘भंग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. |
7. लिहिण्याची हातोटी' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. |

8. हलकी वाहने डाव्या बाजूने न्या.' अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
9. अजर' म्हणजे
10. 'आवक' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा.
11. खालीलपैकी अयो] पर्याय निवडा,
12. ‘भोपा' ।। प्राब्दातून केपणाने व्यक्त होणारा अर्थ काय?
13. शल्य निवडा,
14. श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात' या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा
15. अली, धुप, मिलिंद म्हणजे
16. 'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
17. पतिपीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यांस .... म्हणतात,
18. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा.
19. खालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवड़ा,
20. कवि, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
21. ‘प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ? |
22. खालीलपैकी 'देश' शब्द ओळखा. |
23. अभ्यस्त शब्द म्हणजे |
24. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ?
25. ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला .... समास म्हणतात,
26. ‘मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
27. वालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.
28. पाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
29. खालील शब्दातील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा ।
30. खालीलपैकी कठ्यवर्ण’ कोणता?
31. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजे ..''
32. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण’ कोणता?
33. जोडअक्षर म्हणजे काय? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे ...
34. 'क्षुध + पीडा' याची योग्य संधी कोणती ?
35. 'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? |
36. जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
37. जनाबाई' या शब्दातील 'ज' चा उच्चार .... आहे.

38. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?
39. दिक् + पाल = दिक्पाल हा संधीप्रकार कोणता? |
40. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
"नुसती हुशारी काय कामाची ?"
41. देवनागरी लिपी असणा-या भाषा कोणत्या?
42. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'वानर' वडावर चढले,
|
43. विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे व सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला .... म्हणत
44. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
कुठे आहे तो भामटा? तो बघा पळाला.
45. योग्य विधान निवडा. __
46. 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ? |
47. . खालील शब्दांपैकी .... हे भाववाचक नाम नाही.
48. 'गाय' या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा.
49. स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. यात अधोरेखित ही हे .... आहे.
50. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
तिला बनारसी साडी शोभून दिसते.
51. . क्रियापद म्हणजे ....
52. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचनी राजा होता.
53. झाड पाडले.' या वाक्यात 'पाडले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
54. टळात झाड सापडले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

55. सुरेश गीत गात होता. काळ ओळखा.
56. 'मी निबंध लिहितो.' अपूर्ण भविष्यकाळ करा.
57. अचूक वाक्य ओळखा.
58. खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
‘माझा आनंद द्विगुणित झाला.'
59. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?
60. पाऊस सगळीकडे पडला बरं का' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
61. मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे.' या वाक्यातील ‘नि' हे अव्यय कोणते ?
62. खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
'पाणी गटागटा पिऊ नकोस.'
63. शुद्धलेखन नियमांनुसार शुद्ध शब्द निवडा.
64. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
घरापुढे मोठे अंगण आहे?'
65. आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते ? ।
66. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
67. व, पण, किंवा, आणि या अव्ययांनी जोडलेले वाक्य हे .... असत.
68. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
'तुला पन्नास रुपये दिले, आणखी काय देऊ?'
69. . जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल. हा .... वाक्य प्रकार आहे.
70. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘गडी-माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे.'
71. योग्य जोडी निवडा.
72. 'आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.' अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा
73. वाईट काम करू नका' या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा.
74. 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. |
75. अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे. हे वाक्य
76. ‘सुतार' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. |

77. वाक्य पृथक्करण म्हणजे
78. 'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. |
79. ‘फळे गोड निघाली.' या वाक्यातील विधेयपूरक ओळखा.
80. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘मांजराकडून उंदीर मारला गेला.'
81. मुसळधार पाऊस पडला –उद्देश्यविस्तार ओळखा.
82. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले
.
83. सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा.
84. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
85. वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा.
86. खालील वाक्यामध्ये योग्य उद्गारचिन्ह वापरलेले वाक्य कोणते ?
87. वाक्य संश्लेषण म्हणजे
88. “न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला' या प्रयोगाचे नाव सांगा.
89. एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली - संयुक्त वाक्य करा.
90. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
91. चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा.
92. पण मन बेटे स्वस्थ राहिना' या वाक्यातील अधोरेखित ‘बेटे' या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा.
93. बोल लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा.
94. मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय?
95. दिलेल्या वाक्यसमूहातून म्हण शोधा.
96. मला ताप आला आहे, मी शाळेस येणार नाही. (केवल वाक्य करा)
97. “कुन्हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणजे
98. नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत?
99. सांबाच्या पिंडीते बससी अधिष्ठुनि वृश्चिका आज।।
तो आश्रय तुटता खेटर उतरील तुझा माज।। यांतून प्रगट होणारी म्हण –
100. ‘तो नेहमीच लवकर येतो' या वाक्यातील काळ ओळखा.
101. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. ही म्हण .... इथे उपयुक्त आहे.
102. काम न करता परत येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)
103. कृष्णाचे वडील आजारी पडले,
त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला; म्हणतात ना
104. 'जिवाचे रान करणे'- समानार्थी वाक्प्रचार सांगा.
105. नाविक शब्दाचा विग्रह करा.
106. नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायांतून अचूक वाक्य लिहा.
107. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे
108. ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारताना आढळतो. पण ज्याच्याजवळ सखोल ज्ञान असते तो शांत असतो.'यासाठी योग्य अर्थाची म्हण सांगा.
109. शेवटी ती वेल वाळून गेली. हे उदाहरण .... प्रयोगाचे आहे.
110. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.' या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण लिहा.
111. प्रश्न क्र. १११ ते ११५ :
'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण ह
112. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो
113. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो
114. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो
115. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो
116. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा.
या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां
117. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा.
या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां
118. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा.
या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां
119. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा.
या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां
120. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा.
या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां
121. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस
122. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस
123. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस
124. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस
125. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस
126. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या.
श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने हो
127. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होत
128. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होत
129. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होत
130. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होत
131. , Fill in the blank choosing the correct alternative:
Newton .... that the force of gravitation makes apples fall.
132. . From the following group of words choose the mis-spelt word(s).
133. He is so old that he cannot walk. Which of the following option is correctly converted from the above complex sentence into a simple sentence?
134. Give a single word for
'a school for infants and young children.'
135. Choose the correct article from the following alternatives and fill in the blank.
.... lion is the king of animals.
136. . Choose the correct word to complete the following sentence meaningfully.
The play .... at eight O'clock.
137. Choose the correct option and fill in the blank:
A person who is a hundred or more years old is called ....
138. Choose a word to complete the following sentence meaningfully.
- His English is almost .... COTE
139. Fill in the blank with the correct option: People who watch a match or a show are called ....
140. Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence.
The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management.
141. Fill in the blank with the correct adjective from the options given below:
Chennai is .... from Delhi than Calcutta.
142. Choose the correct alternative to change the voice.
143. . Identify the correct meaning of the phrase underlined in the following sentence.
The miners are coming out again next week.
144. Choose the correct alternative where, the following sentence is rewritten using it. To live without air is impossible.
145. Fill in the blank with the correct preposition from the options given below:
They shall finish the construction .... a week. Cal el DIH
146. Two homonyms are underlined in the following sentences which may be either misspelt
or inappropriate in the context of the sentence. Read the sentences and state whether they are correct or otherwise. a. Painting is done on canvass b. He was canvasing fo
147. Choose the correct option where in the following sentence is rewritten using 'too':
It is very cold we cannot go out.
148. Complete the following sentence choosing the correct alternative.
Allegory means .... 6lanti
149. Rewrite the sentence using 'no sooner .... than.'
As soon as he reached the station, the train whistled off.
150. Which statement is correct?
A. He has a flair for music. B. The matter got flared up.
151. Change the following sentence into interrogative sentence :
A dog cannot change its nature.

152. . Identify the correct indirect narration of the following sentence :
"What shall I say, mother?" she said.
153. Fill in the blank choosing the correct option:
.... science is a good servant, it is a bad master.
154. Which statement is correct?
A. I spent the holidays with my family members. B. I spent the holidays with my family. C. I spent the holidays with the members of my family.
155. Fill in the blank with the correct option:
In ancient times, the earth was considered to be ...

156. Choose the correct sequence of the following parts which are labelled ABCDE so as to
produce a meaningful and correct sentence.
157. . Choose the correct antonym for the following word :
'Frugal'
158. Choose the correct meaning for the word 'wretched'.
159. I must have my way in this matter.
The meaning of must in the above sentence is ....
160. . Fill in the blank with the correct adjective:
It is not easy to find a .... baby-sitter.
161. Identify the mood expressed in the following sentence :
I wish I knew her native place.
162. Rewrite the following sentence using 'neither .... nor.'
I don't have a pen or a pencil.
163. Which pair among the following is not correctly matched?
164. Choose the correct article from the following options :
He wants to become .... actor.
165. Find out the correct form of pronoun of the underlined word.
He himself told me about you.

166. Join the sentences using 'not only .... but also' : He was a statesman. He was a poet.
167. Which of the following statements is correct?
168. Fill in the blank with the correct option:
.... I have a word with you?
169. Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence.
The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

satta king chart