Online ExamsEportal ExamExams in Marathi नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (2) P 2 By admin Last updated May 18, 2020 0 Share नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 18.05.2018 (2) P 2 1. जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटकप.बंगाल 2. 2.12/20+2.5—11/25 = ? 2.97 2.7 1.45 1.175 3. .पेनिसिलीनचा शोध.......ह्यानी लावला लुई पाश्चर मॅकमाक्यूरीअलेक्झांडर फ्लेमींग अल्फ्रेड नोबेल 4. 2018 आॅस्कर पुरस्कार अधिकृत भारतीय प्रवेशिका कोणत्या चित्रपटाची आहे? लंचबॉक्सन्युटनबाहूबली लायर्स डाईस 5. अ हा ब हून 20% नी मोठा आहे मग ब हा अ हून.......% लहान आहे. 20 25 16.66 400 6. ----------पूर्व च्या गाणे पक्षी म्हणतात. मिझोराम लागालॅंड आसाम अरूणालच प्रदेश 7. संसद असा कायदा पारित करू शकते की विशिष्ट नोक—यांची भरती त्या भौगोलिक क्षेत्रात निवासस्थानी राहणा—या अर्जदारांकडून होउ शकते कारण त्या नौक—या करताना त्या भौगोलिक परिसराचे ज्ञान आणि भाषा आवश्यक असू शकते हृयाला.........एक अपवाद आहे. स्वातंत्र्य अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारशेाषणाविरूध्द अधिकार समानतेचा अधिकार 8. जर संविधानकत्यांनी संविधानाचा कोणताही ठराविक वा विशिष्ट भाग लिहिताना त्यांच्या विचारांना समजूत घेण्यासाठी स्पष्टीकरण आवश्यक असल्यास........हृाा बाबीचा संदर्भ दिला जाउ शकतो संविधान समितीतील चर्चा, वाद व विचारमंथन,रशियन राज्यघटनाआयरिश राज्यघटनाभारत सरकार कायदा 9. 7.15+8.5+0.55—(2.5—4.5—2+1.5)= 18.7 18.55 18.45 19.05 10. भारतातील सर्वात् जुने निमलष्कारी दल कोणते आहे? राजपूताना रायफल्स आसाम रायफल्स केंद्रीय राखीव पोलीस दल गोरखा रेजिमेंट 11. मध्यपूर्वला असा कोणता देश आहे जिथे एकीकडे नागरी अशांतता आहे आहे आणि दुसरीकडे ISIL सारख्या दहशतवादी गटांचे हल्ले चालू आहेत? इराण इराक सीरिया कुवेत 12. नाइट व्हिजन उपकरणे मुख्यत: खालीलपैकी कोणत्या बाबतीत वापरली जातात? क्ष—किरण इन्फ्ररेड वेव्य (लाटा)रेडिओ लहरी सोरार वेव्य (लाटा) 13. 1111 हे अपूर्णांकात रूपांतर करा. 10/121 1/11 1/10 2/18 14. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा चंद्र ........वेद आहे. सामवेद यजूर्वेद ऋग्वेदअथर्ववेद 15. यापैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामाईक नाही? महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेशछत्तीसगड 16. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता आहे? 25/26 20/26 20/30 21/25 17. खालीलपैकी कोणत्या बाबीचा समवर्ती सुचीत समावेश आहे? मत्स्य व्यवसायएखाद्या राज्याच्या सुरक्षसंदर्भात असलेल्या कारणासाठी प्रतिबंधक कैदविमाबॅंकींग 18. अ हा ब क च्या 20 %आहे. मग ब हा अ च्या ..........%आहे 30 1000 500 400 19. .2014—2015 साठी यूरोपियन नॅशनल लीगमध्ये सर्वात जास्त गोल करण्यासाठी यूरोपियन गोल्डन शू पूरस्कार कोणी प्राप्त केला ? क्रिस्टियानो रोनाल्डो लूइस सुआरेझ्र लियोनेल मेस्सी नेमार दा सिल्वा 20. 2014—2015 साठी यूरोपियन नॅशनल लीगमध्ये सर्वात जास्त गोल करण्यासाठी यूरोपियन गोल्डन शू पूरस्कार कोणी प्राप्त केला ? क्रिस्टियानो रोनाल्डो लूइस सुआरेझ्र लियोनेल मेस्सी नेमार दा सिल्वा 21. खालीलपैकी सर्वात् मोठा पर्याय कोणता आहे? 25च्या 10%+ 200 च्या 15%+300च्या 30%25च्या 30%+200च्या 25% +300च्या 5%100च्या 10%+150च्या 15%+250च्या 30%100च्या 10%+150च्या 25%+250च्या8% 22. खालीलपैकी कोणता उपग्रह भारतातर्फे अवकाशत सोडला गेला नाही? आर्यभट्ट भास्कर रोहिणी तेजस 23. राजस्थान, हरयाणा गुजराच्या काही भागांत पसरलेला हा..........वाळवंटाचा प्रदेश आहे. सहारा थर कच्छचे रणकलहरी 24. मॅकल ओडगंज............येथे आहे. पंजाब हिमाचल प्रदेशउत्तराखंड उ.प्रदेश 25. भारताचे संविधानाच्या...........अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी संविधानात समाविष्ट केली आहे . 22 भाग, 395 अनुच्छेद आणि 8 शेडयूल 22 भाग, 395 अनुच्छेद आणि 10 शेडयूल18भाग,395 अनुच्छेद आणि 9 शेडयूल 20 भाग,375 अनुच्छेद आणि 8 शेडयूल 26. सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र.........वे स्थान आहे. 2345 27. भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा,गोदावरी,तापी,नर्मदा या सर्व नद्या प्रवाह करतात? कर्नाटक महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात 28. कोणत्या देशाला कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये पूरूष हॉकी स्पर्धेत सूवर्णपदक मिळाले? भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलैंड 29. भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण आहे? बी.आर.आंबेडकर जवाहरलाल नेहरूडॅा.राजेंद्र प्रसाद लॉर्ड माउंटबॅटन 30. निकोलस कोपर्निकस हे.........होते शास्त्रज्ञ गणितज्ञ संगीतकार खगोलशास्त्रज्ञ 31. .एखाद्या सलगर कोणत्याही संख्येचा सर्व अंक वाचतो उदाहरण्पासाठी सौ एक शुन्य शुन्य आहे 1 ते 100 अंक मोजले असता आपण माजताना किती वेळा 1 हया अेकाला मोजतो? 10192120 32. 75% च्या 10%—20/25+0.5=------ 7.2 7.7 6.76 7.6 33. खालीलपैकी सर्वात् लहान पर्याय कोणता आहे? 45—12—1025—5—5+2—4+8—5 5+10—10—12+10+5—2—4+8—10 45+5+10—15ऋ10—5+2—4+8—10 5+5—10—12+10+5—2+4+8—10 45—12—1025—5—5+2—4+8—55+10—10—12+10+5—2—4+8—1045+5+10—15-10—5+2—4+8—105+5—10—12+10+5—2+4+8—10 34. 2014 नुारी 122 वा संविधान बिलाचे लोकप्रिय नाव काय आहे? GST BilVAT Bill Finpmce Bill MVAT Bill 35. सध्याची जगातील सर्वाधिक उंच इमारत कोणती आहे? शागई बुरूज पेट्रॉनस टॉवरबुरूज खलिफा वन वल्ड ट्रेड सेंटर 36. गौतम थापर प्रसिध्द ......आहेत. व्यवसायी खेळाडूकलाकार गायक 37. भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे? अनूच्छेद 19 अनूच्छेद 14 अनूच्छेद 12 अनूच्छेद 4 38. प्लूटो ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 2006 मध्ये सुरू करण्यात आलेल्या नासाच्या अंतररिक्षयानाचे नाव काय आहे ? नवीन होरायझन्सफाल्कन ईगल रोव्हर 25 39. 300 हया अंकाच्या 5 % च्या 25% किती होतात ? 600 च्या 10% च्या 12.5%300 च्या 10% च्या 12.5%900 च्या 05% च्या 12.5%100 च्या 10% च्या 50% 40. 40%-12/20+3.25=........................27.1526.6526.427.5 41. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ? 2.5+5.25+4.75+3.75+4.5-2.75+3.5+8.53.5+75-4.25-4.75+4.5+2.75+8.52.5+5.25+4.25+4.75-5.5+3.75+2.5-8.52.5+5.25+2.75+3.25+4.5+2.75-.5+8.5 42. एका चेंडू चा सफाट पृष्ठभाग असलेल्या कागदावर ठेवला आहे जर तो कागद अत्यंत जलद गतीने समजप क्ष बाजूला खेचला तर कागदावर ठेवलेला चेंडू त्याच्या प्रारंभिक स्थितीपासून कोणत्या स्थितीला सरकेल ? (चेंडू आणि् कागदामध्ये घर्षन होत नाही असे माना ) क्ष बाजूला ज्या बाजूला खेचले त्या बाजूला क्ष च्या विरूध्द ज्या बाजूला खेचले त्याच्या विरूध्द बाजूला स्थीर राहील सुरूवातीला क्ष् बाजूला आणि नंतरच्या विरूध्द बाजूला जाईल . 43. 44 च्या 1/8 +12 च्या 20% च्या 200% +0.05 +0.25*150=?49.349.847.0547.8 44. 39 च्या 1/6 +70 च्या 40% च्या 200% +0.40 * 140= ---------------120120.5117.7511.5 45. 4.50 +3.25+4.35-(5.50+3.25-4.35 )= ?7.557.458.057.7 46. 42 च्या 1/12 + 70 च्या 40% + 0.30 * 180 = .....................85.58787.584.75 47. 1.10.22+0.004444=..................1.35771441.234542.012341.3354 48. 4.30+5.25+6.75-(4.30+5.25-9.75) =16.2516.8516.516.35 49. 15/25+0.75-5/40=.....................1.2250.8751.4251.45 50. खालील मालीका पूर्ण करा 0 ,1, 1, 2, 3, 5, 8, 13, .............15171921 51. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोनता ?5-15+10-15-10-5+2+4+102+12+10+15-10-5+2+4+8-1015+5-10-12+105-2-4+8+1045-5+10-15-10+5-2-4+8+10 52. 15%-15/25+0.75=----------14.1513.414.0513.65 53. 90.20%-5/20+1.25=.....................19.51918.7519.4 54. 4.55+5.25+3.5-(1.55+5.25-3.5)10.351018.7519.4 55. खालील मालीका पुर्ण करा U T S R ................QPWN 56. अनुच्छेद 21 ए नुसार ............... वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलांना यथायोग्य शिक्षण् मिळेल व असे शिक्षण राज्य सरकार कायद्यानुसार निर्धारीत करतील. पाच ते दहा सहा ते चौदा प पाच ते बारा सहा ते बारा 57. गुन गोपी कृष्णा एक ......... नृत्यांगणा आहे . कथक भरतनाटयम आडिसी कुचाीपुडी 58. जर a आणि् b हे पूर्ण संख्या आहेत की b>a>2 मग खालील अपूर्णाकाची उतरत्या क्रमाकाने मांडनी करा . 1. a/b 2. (a+2)/(b+2) 3. (a+2)/(b+2) 4. (a-b) (b-2)4,3,1,23,2,1,43,1,2,42,1,4,3 59. गुरूवार 28 मे 2015 रोजी मैसूर मध्ये अंबा विलास पॅलेस येथे .......... यांच्या नवीन मैसूरचे महाराज म्हणून राज्यभिषेक झाला ? युदृविर वाडीयार चिंरंजीवी बद्रीनाथ रजजित कामथ मनोहरलाल चौधरी 60. आॅलम्पिक मधील जिमनॅस्टिक खेळामध्ये 10 गुणासह सर्वोत्कृष्ट महिला जिमनॅट म्हणून कोणत्या महिलाचा गौरव करण्यात आला ? नदिया कोमानेकीमरी लिउ रेटोनलेरीसा लॅटिनिना ओल्गा कॉरवंट 61. गौरी शिंदे प्रसिध्द ........ आहेत ? दिग्दर्शक वैज्ञानिक राजकरणी गायक 62. केंद्रीय सूचीमध्ये खालील पैकी कोणाचा समावेश नाही ? सेंट्रल ब्यूरो आॅफ इंटेलिजन्स अॅन्ड इन्वेस्टिगेशनराजनायिक, परराष्ट्र आणि व्यापार प्रतिनिधीत्व भारताबाहेर असलेली तीर्थस्थाने शेती, कृषी शिक्षण् आणि संशोधन 63. मृणालिनी साराभाई प्रसिध्द ........ होते ? अभिनेता वैज्ञानिक नर्तक गायक 64. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या दूरसंचार कंपनी चे नाव काय आहे ? रिलायन्स जियो रिलायन्स इन्फोकॉम रिलायन्स लिफ रिलायन्स माबाईल 65. जर @ भागाकार $ गुणाकार आहेत तर खालील पर्यायापैकी सर्वात लाहान कोणता आहे ? 33 @ 52 $ 4.2522 @33 $ 3 66. भारतातील ..... हया संस्था भारतीय संविधानाने समाविष्ठ आहेत .हया संस्थांना थेट घटनेतून सर्व अधिकार प्रप्त होतात . वैधानिक संस्थाघटनात्मक संस्था कार्यकारी संस्थासंसदीस संस्था 67. मायकेल मान प्रसिध्द ...... आहेत राजकरणी खेळाडू कलाकार दिग्दर्शक 68. केंद्रय संसद राज्यसूचीमध्ये या विषयांवरही कायदे बनवू शकते? घराच्या 2/3 सदस्य2/3 उपस्थित आणि मतदान 1/2 घराच्या सदस्यत्याच्या सदस्यांच्या 1/2 सदस्य उपस्थित आणि् मतदान 69. जनरल बिपीन रावत आहेत .......... लष्करी कर्मचारी प्रमूखनौदल कर्मचारी प्रमूखएअर स्टाफचे प्रमूखअंतर्गत व्यवहार मंत्री 70. खालील पैकी कोणत्या बाबी आपल्यासमोर दिलेल्या सुची बरोबर जुळतात ? P-रेल्वे समवर्ती सुची Q-अणू उर्जा आणि् खनिज संपत्ती केद्र सुची R-पोस्ट आॅफीस बचत बॅक राज्य सुची P & QQ & RP & RQ 71. मकबुल फिदा हुसेन प्रसिध्द ....... होते गायकस्वातंत्र्य सेनानीराजकरणी चित्रकार 72. बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्णर जनरल...... होते वॉरेन हेस्टिंज रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड कार्नवालिस लॉर्ड बेटिक 73. 1940 मध्ये ब्रिटिश सरकार ने भारत सरकारच्या व्हादसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या विस्तारास अधिक भारतीयांचा समावेश करण्याबददल आणि् भारतीयांना स्वताचे संविधान तयार करण्याचा .........प्रस्ताव दिला कविनेट मिशन प्लॅन अगस्त ऑफरचर्चील मतदानकिप्स मिशन 74. बिहार चे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत ? भारतीय जनता पार्टी जनता दल( संयुक्त )राष्ट्रीय जनता दलसमाजवादी पार्टी 75. भारतीय 2000 रूपयाच्या नोटेवर कोणाची सही आढळते ? भारताचे अर्थमंत्री अर्थमंत्रालयाचे सचिवआर.बी.आय चे गव्हर्नर भारताचे राष्ट्रपती 76. माहम्मद अब्देल रहमान राउफ अल कुडवाचे लोकप्रिय नाव काय आहे ? सदृाम हुसेनयासर आराफतओसामाबीन लादेन मोहम्मद अली जीना 77. प्रवाह विज्ञानातील विक्षोफ आणि् परिसीमा स्तर या क्षेत्रात कोणत्या संशोधकाला अधिकाराला अधिकार संशोधक म्हणून मानले जाते ? एस . एन . बोससतीश धवनजे.जी.बोस सी.व्ही.रमण 78. जर @ आहे भागाकार आणि् $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दुसरया क्रंमाकाचा सर्वात मोठा कोण आहे ? 33 @ 55 $4.531 @43 $4.5 79. खालील मालीका पूर्ण करा A,E,I,O,U,O,I,...........EAIU 80. रिचर्ड बॅन्सन प्रसिध्द ....... आहेत व्यवसायी खेळाडूराजकरणी गायक 81. जर @ आहे भागाकार आणि् $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दुसरया क्रंमाकाचा सर्वात मोठा कोण आहे ?17 @55 $ 3.519 @ 3 $ 3 82. दोन वस्तू प्रत्येगी रूपये 100 कीमतीला विकले त्यातील एक वस्तू विकताना 20 %तोटा व दूसरी वस्तू विकल्यावर 20 %नफा झाला ,दोन्ही वस्तूला एकूणच नफा अथवा तोटा किती झाला ? 1 % नफा 5 %तोटा कोणत्याही नफा नुकसान नाही 4 % तोटा 83. आंध्र प्रदेशातील स्वंतत्र तेलघणा राज्याच्या आवश्यकतेची पहानी करण्यासाठी केंद्राने कोणत्या समितीची स्थापना केली होती ? (आणि् आंध्रप्रदेशाच्या विभजाना ला हरकत घेण्यास उच्चतम महत्व देणारी अशी ही समीती होती ) श्रीकृष्ण समीती दांडेकर समीतीभगवती आयोग पंछी आयोग 84. जगातील सर्वात मोठी दुग्ध् उत्पादक.......... हा देश आहे ? ऑस्टेलियाडेन्मार्क संयुक्त राज्यभारत 85. खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता ? 350 चे 20%1100 चा 1/40.35 * 9001400 चा 2/5 86. यापैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही ? महाराष्ठ्रराजस्थानमध्यप्रदेशछत्तीसगड 87. 15 च्या 1/6 +40 च्या 15 % च्या 200%+0.25*60=...............3129.531.529.5 88. जस्टीन पार्टी चे नांमातर होउन ती ....... पार्टी म्हणून ओळखली जाते . आसाम गण परिषद शिवसेनाद्रविड मुनेत्र कझघमनॅशनल कॉन्फरेन्स 89. व्ही मी लेनिन प्रसिध्द ........ होते दिग्दर्शकवैज्ञानिक राजकरणी गायक 90. खालील पैकी दुसरया क्रमांकाचा सर्वात लहान कोण् आहे ? 350 चे 20 %1100 चा 1/40.35*9001400 चा 2/5 91. आय आय टी च्या विद्यार्थी नी खालील पैकी कोणत्या कंपनी ची सुरूवात केली आहे ? उबेरओला अमेझॉन इबे 92. कायद्याने खलील पैकी कोणती अमंलबजावनी करण्यायोग्य आहे ? अ. मुलभूत अधिकार राज्य धोरण् निदेशक तत्वे क. मूलभूत कर्तव्ये केवळअ केवळ अ आणि् ब ब आणि् क अ.ब.क 93. भारतीय संविधानाच्या कोण्त्या अनुच्छेदात असे म्हटले आहे इंडिया म्हणजे भारत आहे तो संघराज्य आसणार ? अनुच्छेद 1 (1)अनुच्छेद 2(2)अनुच्छेद 3 (3)अनुच्छेद 4 (4) 94. प्राख्यात प्रकल्प थमोन्यक्लियर प्रयोगिक रिएक्टर आटीइआर कोणत्या देशात आहेत ? भारत जर्मनी चीन फ्रान्स 95. फारूक शेख प्रसिध्द ............ होते राजकरणी अभिनेताकलाकार गायक Loading... 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail