Online ExamsEportal ExamExams in Marathi नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 20.05.2018 P 8 By admin Last updated May 18, 2020 0 Share नगर परिषद ई पोर्टल परीक्षा दि 20.05.2018 P 8 1. कोणता लोकप्रीय व्हिडीयो गेम कन्सोल सोनीच्या मालकीचा आहे ?प्ले स्टेशनगेम बॉय निंटनडूएक्सबॉस्स 2. राज्याचे कर्यकारी अधिकारी ........... मध्ये निहित आहेत.राज्यपालभारताचे राष्ट्रपती राज्याचे मुख्यमंत्रीउच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधिश 3. चंद्रशेखर व्यंकट रमन हयानां इफेक्टसाठी नोबल पुरस्कार कोणत्या वर्षात देण्यत आला?1940193019351945 4. खालील मालीका पुर्ण करा 2,6,12,20,30,42,...........62605856 5. सत्य मंडेला ........... आहेत मायक्रोसॉफट चे मुख्य काय्रकारीअधिकारी गूलल चे मुख्य कार्यकारी अधीकारीप्रसिध्द उद्योजक संचालक 6. भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू म्हणजे ........तिरूवनंतपूरमकन्याकूमारीइंदिरा पॉइटविवेकानंद पॉईट 7. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?33 @52 $ 3.519 @ 33 $3 8. भारतातील 95% स्त्रोत क्रोमाईट स्त्रोत ..................राज्यात आहेत बिहारुपं.बंगाल राजस्थानओडिशा 9. खालील मालीका पूर्ण करा 4,27,25,3,43,1,21,...........172821971331169 10. 90 च्या 60 % -20 /25 +2.75= ............56.4555.756.3555.95 11. 4.30+5.25+6.75-(4.50-7-75+1.25)= .............18.0518.6518.318.15 12. जॅक निकोल्सन प्रसिध्द ........... आहेत ?अभिनेता खेळाडू कलाकारगायक 13. प्रसिध्द शालीमार बाग ......... आहेजम्मू काश्मीर उत्तराखंडहिमाचल प्रदेशपंजाब 14. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?27@52.5$3.519@3$3 15. भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या ....... अनूसूची आहेत ?8101216 16. खालील पैकी कोणत्या बाबीच्या समवर्ती सुचीत समावेश आहे ?जमीन आणि इमारतीवर करटोल पोस्ट ऑफीस बचत बँकवन्य प्राणी आणि पक्षी यांचे सरक्षण 17. पियरे कार्डिन .............. च्या क्षेत्रात प्रसिध्द आहे .छायाचित्रनसंगीतफॅशनचित्रपट 18. यापैकी कोणता कर केवळ केंद्र सरकारशी संबधीत आहे ?महानगरपालिका करजमिन महसूलकुषी जमीनाीवरील करव्यवसायांवरील कर 19. वहीदा रेहमान प्रसिध्द............ आहे तदिग्दार्शक अभिनेत्रीलेखकगायक 20. ................... यांनी दास कॅपीटाल हया पूस्तकाचे लिखण केले .ली ओपोल्डकार्ल मार्क्स मिशेल फोैकॉल्ट राने डिस्कार्टस 21. अलीकडे शोधलेले इंटरस्टिरियम हे ...... हे नाव दिले आहे .ग्रहमानवी शरीरात अवयवआकाशगंगामाशांच्या प्रजाती 22. कृत्रिम उपग्रहावर भूस्थिर कक्षा सर्वसाधारण किती उंचीवर आहे .1000 कीमी2000 कीमी35000 किमी90000 किमी 23. वास्को द गामा प्रसिध्द .................. होते फेंच संशोधकु पोर्तुगीज एक्सप्लोररब्रिटीश एक्सप्लोररऑस्ट्रेलिया नेविगेटर 24. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे 15+5+10-25-10-5-2+4-8-2525-5-10-15-10-5-2+4+8-2825+15-10-15-10-15-10-5-2+4+8-1025+5-10-15-10-5-2+4+8-10 25. कोणता तलाव उल्कावेगाने निर्माण झाला होता ?लोणारदाल तलाववूलर लेकमोडक सागर 26. ......................... ने इत्तर राष्ट्राना संविधनाच्या सखोल अभ्यास व त्यावर संशोधन करून त्यावर आधारित सर्वप्रथम घटनेची रचना केली .न्या.बी.एन.रावबी.आर.आंबेडकरएच.सी.मूर्खर्जीडॉ . सचितानंद सिन्हा 27. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे 2.5-5.25+7.75+3.25+4.5+2.75+3.5-8.53.5+5.75-4.25+3.75+4.5+2.75+3.5-5.53.5+5.75-4.25+3.75+4.5+2.75+3.5-5.55.5+5.25+2.75+3.25+4.5+2.75-3.5+8.5 28. 90 च्या 15 %-8/20+0=74= ................14.3513.8513.614.25 29. जर X > 10 आणि X<30 तर सर्वात लहान अपूर्णाक कोणता ? X /2252 X /2300.5 X /225 X /150 30. भारतातील पुढील पेकी कोणते राज्य दुसरया देशाच्या सीमेवर नाही ?सिक्कीम मेघालयगुजरात झाारखंड 31. यापैकी कोणता कर आकारणी ,संकलित करून केंद्राव्दारे ठेवण्यात आला आहे आयकर व अधिभारमुद्राक शुल्क गुजरात झारखेड 32. खालील बाबीची सर्वात सुरूवातीपसून घडलेल्या घटनाक्रमानुसार मांडनी करा . अ. ऑगस्ट ऑफर ब.कॅबिनेट मिशन क.भारताचे स्वांतत्र ड. संविधान विधानसभा निवडनूक अ,ब,क,डब,क,अ,डअ,ब,क,डब,अ,ड,क 33. 36 च्या 30 % -5/20+1.5=............37.253737.2537.65 34. 36 च्या 1/8 + 70 च्या 200 % +0.40*140=....................116.5118118.537.65 35. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावना प्रस्तावाव्दारे ................ संविधानाचे प्रेरणा दिली होती इंग्लंडअमेरिकाफ्रांसरशिया 36. भारतापुढे घटनेनुसार अणिबानी च्या काळात मूलभूत अधिकार निलंबीत केला जाउ शकतो .स्वातत्र अधिकारराइट टु लाइफमालमत्ता अधिकारसमानतेचा अधिकार 37. 15/25+2.5-10/252.72.350.6250.975 38. ऑगस्ट 2017 मध्ये भारत ,भुतान अणि चीन यांच्या सीमेलगतच्या ..... हया ठिकाणी चीनने रस्तेबांधनी सूरू केली होती जेणेकरून भारत व चीन हयाचात लष्करी तणाव निर्माण होईल .मॉकमोहन लाईननाथुला पासडॉकलाम आक्साई चीनी 39. 500 हया अंकाच्या 5 % च्या 25 % किती होईल .1000 च्या 10 % च्या 12.5 %500 च्या 2.5 % च्या 50 %250 च्या 5 % च्या 12.5 %250 च्या 10 % च्या 50 % 40. .................. राज्यसभा अध्यक्ष आहेत . (20 एप्रील 2018 नूसार)व्यंकया नायडूरामनाथ कोविदनरेंद्र मोदीसूमित्रा महाजन 41. 2011 च्या जनगनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे ?जम्मू काश्मीरबिहारअरूणाचल प्रदेशराजस्थान 42. 40 च्या 75%-15/25+1.7531.531.6530.931.5499999999997 43. 4.55+5.25+3.5-(5.50+3.24-4.35)=.................8.98.758.659.25 44. जर X आणि >X<20 तर सर्वात मोठा अपूर्णक कोणता ?X/1762X/1800.5X/175X/100 45. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे350 चे 40 %1300 चा 1/40.35*900800 चा 2/5 46. आर्यभटट प्रसिध्द ...................आहे .गणीतज्ञशास्त्रज्ञराजकरणी स्वातंत्र सैनिक 47. संविधनाने मूलत: दिलेल्या मूलभूत अधिकार म्हणुन अस्तित्वात आहेत ?4567 48. लक्ष्मी मीत्तल प्रसिध्द ....................आहेतव्यवसायी खेळाडूराजकरणीगायक 49. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे 25 च्या5 % +150 च्या15 % -250 च्या 30 %25 च्या 30 % -100 च्या15 % +200 च्या 05 %200 च्या 10 % -100 च्या15 % +300 च्या 30 %100 च्या 10 % +200 च्या25 % -250 च्या 05 % 50. जगातील सर्वात लहान देश ............ आहे व्हॅटिकन सिटीमालदीव सॅन मरीनोमार्शल बेट 51. खालील पैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती करतात? P-अटर्नी जनरल Q-दिल्ली राजधानी राष्ट्रीय राजधानी प्रदेश मुख्यमंत्री R-नियंत्रक आणि महालेखाकार S- संघ लोकसोवा आायोग अध्यक्षP,Q,R आणि SP,Q आणि RP,R आणि SR आणि S 52. 7.15+8.5+0.55-(2.5-4.5-2+1.5) =...........18.5518.4519.0518.7 53. अ हा ब च्या 2% आहे . मग ब हा अ च्या .............. % आहे102985005000 54. 15 च्या 1/6 +12 च्या 20 %+0.30*180=..................60.460.958.1558.9 55. कोणत्या वस्तूवर जडत्व अवलंबून असते ?क्षेत्रकडकपणाआकारवस्तुमान 56. दोन वस्तु प्रत्येगी 200 रूपयात विकत घेतले असता त्यातील एक वस्तू विकताना 20 % ताटा व दुसरी वस्तु विकल्यावर 20 % नफा झाला . दोन्ही वस्तूवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला?1 % नफा 5 % तोटाकोणताही नफा नूकसान नाही 4 % तोटा 57. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?24 @ 51.5 $ 4.2523 @ 33 $ 1.5 58. अ हा ब हून मोठा आहे . मग ब हा अ हून ....% लहान आहे 653563.6371.42 59. मायकेल जॉर्डन हे प्रसिध्द ........ आहेतबेसबॉलफुटबॉलबास्केटबॉलटेनिस 60. हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे तापी नर्मदागंगामहानदी 61. 44 च्या 1/8+70 च्या 40 % +0.25*60= ...........48.55050.547.5 62. प्रथम लोकसभा कोणत्या वर्षी झाली होती ?1957194919501952 63. 5/20+0.25-5/402.9751.550.8751.175 64. भारतीय संविधानातील कोणती बाब ऑस्ट्रेलिया च्या संविधानातून घेतली गेली ? P- समवर्ती सूची Q- सूप्रीम कोर्टाची कार्यप्रणाली R-मुलभुत कर्तव्येPQ आणि RP आणि Q Q आणि RP 65. 2015 च्या जागतिक बॅकेच्या आकडेवाडीनूसार भारतातील जन्म दरम्यान सरासरी अपेक्षित आयूर्मान .........आहे 69.9 वर्षे68.35 वर्षे66.9 वर्षे71.22 वर्षे 66. ....................... भारताचे पंतप्रधान नियूक्त करतात.राष्ट्रपती लोकसभाबहुमतात असलेला पक्ष लोकसभा सभापती 67. गतीमान वस्तूचा वेग दुपटीने वाढवला असता गतीज उर्जेवर काय परिनाम होईल ?चैापटीने वाढेलकाहीच बदल होणार नाही आठ पटीने वाढेल गतीज उर्जा कमी होईल 68. 2011 च्या जनगणेनूसार भारताची लोकसंख्या वाढीचा दर अंदाजे .......... आहे .0.01650.01950.0220.0222 69. एखादा मुलगा कोणत्याही संख्येचा सर्व अंक वाचतो . उदाहरणासाठी सो एक शुन्य शुन्य आहे 1 ते 111 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 1 हया अंकाला मोजतो ?24303635 70. 4.50+3.25+4.35-(4.5-2.75-2.25) =...............12.3512.95312.612.45 71. भारताच्या राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्णटले आहे की या अनूच्छेदातील भा्ग राज्याला स्त्रिया आणि मुलांसाठी विशेष तरतूद करण्यास प्रतिबंध करणार नाही ?अनुच्छेद 16अनुच्छेद 15(3)अनुच्छेद 14अनुच्छेद 12 72. भारतीय राज्यघटनेच्या 6 व्या अनूसूचित कोणत्या राज्याला उल्लख नाही ?आसाम त्रिपूरानागालॅडमिझोराम 73. खालील पर्यायापैकी दूसरा क्रमांकाचा सर्वात लहाण कोण आहे ?35 चे 40%1300 चा 1/40.35*900800 चा 2/5 74. खालील पैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो ?28 फेब्रुवारी8 मार्च 3 एप्रिल5 जून 75. 42 च्या 1/12 +40 च्या 15% +0.30*120=................4747.545.544.75 76. भारताचे शेवटचे गर्व्हनर कोणते लॉर्ड माउंटबॅटनलॉर्ड कर्झन सी . राजगोपालचारी सरदार पटेल 77. 4.5555...... हे अपूर्णकात रूपांतर करा .50/9100/1850/1141/9 78. मुलभुत हक्क घटनेच्या ............ मध्ये परिभाषिक केले आहेत .भाग 1भाग 2भाग 3भाग 4 79. आफ्रीकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूचा संक्रमाणमुळे हाजारो लोक मरण पावले होते ?एच1एन1एमईआरएसइबोलाहंटवायरस 80. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहीली राजधानी ........ होती राजगड किल्लातोरणा किल्लाकोंडाना किल्लापन्हाळा किल्ल 81. भारतामध्ये मार्च 2018 मध्ये चलनवाढीचा दर .............. टक्के होता?2.54.285.546.48 82. विजय अमृतराज प्रसिध्द ......... होते खेळाडूवैज्ञानिकराजकरणीगायक 83. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे45-12-10-25-5-5+2-4+8.55+10-10-12+5-2+4+8-1045+5+10-15-10-5+2-4+8-105+5-10-12+5-2+4+8-10 84. जर @ आहे + आणि $ आहे - तर खालील पर्यायापैकी सर्वात मोठा कोण आहे ? 45$12$10$25$5$5@10@5$2@4@8$105@10$10$12@10@5$2@4@8$1045@ 5@ 10 $15$ 10$ 5@ 2@ 4@ 8$ 105@5$10$12@10@5$2@4@8$10 85. भारतातील उच्च दर्जाचे उत्पनासाठी कोणत्या राज्याला ओळखले जोते ?हिमाचल प्रदेशजम्मू आणि काश्मीरपंजाब उत्तर प्रदेश 86. सार्वजनिक आणि खजगी क्षेत्रात दोन्ही स्तारावर गुतलेला गुंतुवणूक प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावनी बाबतच्या आडचनी दूरगामी पध्दतीने निकाली काढण्यासाठी कॅबिनेट सचिवालयात ......... तयार करण्यात आले आहे प्रोजेक्ट प्रमोशन प्लॅान ( पीपीपी)राष्ट्रीय प्रकल्प नियंत्रक गट (एनपीएमजी)प्रोजेक्ट मॉनिटरींग ग्रुप(पीएमजी)राष्ट्रीय सूचना विज्ञान क्रेद्र (एनआयसी) 87. 2015 मध्ये परदेशातअससलेला काळा पैसा परत आणण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेली कर सर्वसाधारण योजना काय होती ? एच्छिक योजनेचे स्वैच्छिक प्रकटीकरणप्रत्यक्ष विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता आणि कर अधिनियम लागूकर माहिती एक्सचेज व्देष करारब्लॅकमनी स्कीमच्या स्वैच्छिक प्रकटीकरण 88. जर @ भागाकार आणि $ गूणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोणता आहे ?39 @ 53.5 $ 4.531 @ 42.75 $ 4.5 89. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे 2.5-5.25+7.75+3.75+4.5+2.75+3.5-8.53.5-5.75-4.25+3.75+4.5-2.75+3.5-8.53.5+5.75-4.25+3.75+4.75+4.5+2..75+3.5-5.55.5+5.25+2.75+3.25+3.25+4.5+2.75-3.5+8.5 90. भारतातील सर्वात माेठे गौडया पाण्याचे सरोवर कोणते आहे दाल सरोवर ,जम्मू काश्मीरवूलर सरोवर ,जम्मू काश्मीरवबेनाद सरोवर, केरळधोल सरोवर,गूजरात 91. 1+3.3+5.55+7.777= ............?17.52717.65718.05716.957 92. लिटिन कॉईल .......... प्रसीध्द आहे एडॉल्फ हिटलरनेपोलियन बोनापार्टविल्यम ग्लेडस्टोनविन्स्टन चर्चिल 93. राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्णर जरनल ने पाठीबा दिला होता ?वॉरन हेस्टींग विल्यम बेटिकअर्ल कॉर्नवॉलिसरिचर्ड मेयो 94. उत्त्रर कोरीया ची राजधानी कोणताी ?पेंगयांगसेउल उलांगबाटरअंकोरेज 95. जगताप प्रकाश नडडा हे ................... केंद्रीय मंत्री आहेतरस्ते व वाहातूक आणि महामार्गेसंरक्षणपिण्याचे पाणी कुंटुब कल्याणआरोग्य आणि कूटुब कल्यान 96. निकोला टेस्ला प्रसिध्द ............... आहे राजकरणीखेळाडूअभिनेतासंशोधक 97. खालील मालीका पुर्ण करा . 12,23,45,56,78,89,111,122,........................144142156162 98. बीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पूस्तकाचे लेखक कोण आहेत ?आर्थर क्लार्कअल्बर्ट आईनस्टाईनचार्ल्स स्टॉस स्टीफन हॉकीग 99. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे11/1911/212/2111/18 100. 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला ?श्रीदेवी अमिताभ बच्चनदिलीप कुमारविनोद खन्ना Loading... 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail