Online ExamsExams in MarathiMPSC Exams सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 9 सप्टेंबर 2012 ) By admin Last updated May 18, 2020 0 Share सहायक मुरव्य परीक्षा मराठी व इंग्रजी ( पेपर पहिला 9 सप्टेंबर 2012 ) 1. खालीलपैकी अचूक शब्द निवडा. पारंपारिक पारंपारिक पारंपरिक पारंपरीक 2. शुभ-पवित्र-शिव' म्हणजे मंगल चांगलेप्रेयस चांगल 3. धारवाडी काटा म्हणजे धारवाडहून आणलेला वजन काटा पायात बोचलेला विशिष्ट काटा बिनचूक वजनाचा काटा कान टोचण्याचे एक साधन 4. जे खळांची व्यंकटी सांडो' यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय? खलबल धोरण खड्डा दुर्जन 5. पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते ? गुडघा, लुगडे, ढेकूण परंतु, विनंती, काळजीटेबल, बटाटा, पोशाख कळस, किळस, आळस 6. ‘भंग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. | भग्न निर्भग सभंग अभंग 7. लिहिण्याची हातोटी' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. | व्यक्तिगतशैली लेखनकलालेखनशैली लेखनविषय 8. हलकी वाहने डाव्या बाजूने न्या.' अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? फुलकी अवजड जडशील जडशीर 9. अजर' म्हणजे ज्याला कधीही मरण येत नाही तोअजगराप्रमाणे सुस्त पडणारा ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा म्हातारपण लांबविणारे औषध 10. 'आवक' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा. श्रावक भावक जावक वाहक 11. खालीलपैकी अयो] पर्याय निवडा, शुलना = वधवा सधवा = पती हयात असलेली स्त्री कवड़ा = नातील ओळवणारा विधुर = पत्नी हयात नसणारा 12. ‘भोपा' ।। प्राब्दातून केपणाने व्यक्त होणारा अर्थ काय? थापायथासागकथा तुटकतुटक 13. शल्य निवडा, अल्पसख्याकअल्पसंख्यांक अल्पसख्यांक अप्लसंख्यांक 14. श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात' या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा चारा खर्च करणे पैसा उधळणे जिवाची मुंबई मुंबईचा जीव 15. अली, धुप, मिलिंद म्हणजे होगाअमर मकरंद मधमाशी 16. 'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अधिा लक्षणलाक्षणिक व्यंजना 17. पतिपीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यांस .... म्हणतात, गुगल मेहूण नरमादी स्त्री-पुरुष 18. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा. येऊन ये येओ येणार 19. खालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवड़ा, नगगन पटअंबर 20. कवि, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? तत्सम तद्भव फारसी अरबी 21. ‘प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ? | उपसर्गघटित प्रत्ययघटित सिद्ध सामासिक 22. खालीलपैकी 'देश' शब्द ओळखा. | लगडेआटा बटाटाखाना 23. अभ्यस्त शब्द म्हणजे | सामासिक शब्द तद्भव शब्द द्विरुक्त शब्द तत्सम शब्द 24. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ? पार्सल मार्शल बटाटा तंबाखू 25. ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला .... समास म्हणतात, द्वद्ध समास कर्मधारय समास तत्पुरुष समास यापेक्षा वेगळे उत्तर 26. ‘मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अरबी फारसी इंग्रजी संस्कृत 27. वालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. विणकर टाकाऊ चिडखोर कर्जाऊ 28. पाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य मूर्धन्य दंततालव्य कंठतालव्य 29. खालील शब्दातील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा । जिकडेतिकडे आंबटचिंबट किरकिर दगडबिगड 30. खालीलपैकी कठ्यवर्ण’ कोणता? छ् अ ङ् र् 31. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजे ..'' लक्षणा व्यंजना निरूढाअभिधा 32. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण’ कोणता? छब क ढू 33. जोडअक्षर म्हणजे काय? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे ... दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर अक्षर + अक्षर स्वर + व्यंजन व्यंजन + व्यंजन 34. 'क्षुध + पीडा' याची योग्य संधी कोणती ? क्षुत्पीडाक्षुतपीडा क्षुत्पिडा क्षुत्पिडा 35. 'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? | विजातीय स्वर संयुक्त स्वर दीर्घ स्वरव्यंजनयुक्त स्वर 36. जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? जगज्ज़ + ननी जग + अननी जगत् + जननीजग + जननी 37. जनाबाई' या शब्दातील 'ज' चा उच्चार .... आहे. दन्तमूलीय तालव्य दन्त्य मूर्धन्य 38. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? वाचन लेखन मनन चिंतन 39. दिक् + पाल = दिक्पाल हा संधीप्रकार कोणता? | व्यंजनसंधीस्वरसंधी अनुनासिक संधी विसर्ग संधी 40. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. "नुसती हुशारी काय कामाची ?" विशेषण गुणधर्मदर्शक भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम 41. देवनागरी लिपी असणा-या भाषा कोणत्या? मराठी, गुजराथी, हिंदी, संस्कृत मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी मराठी, तेलुगु, हिंदी, संस्कृत मराठी, कानडी, गुजराथी, बंगाली 42. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'वानर' वडावर चढले, | भाववाचक नामविशेषनाम सामान्यनाम धातुसाधित नाम 43. विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे व सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला .... म्हणत विशेष रूप प्रकृतिरूप सामान्यरूप विभक्तिरूप 44. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठे आहे तो भामटा? तो बघा पळाला. दर्शक सर्वनामसंबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम 45. योग्य विधान निवडा. __ विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते.विशेषण हे अविकारी आहे. विशेषण हे अव्यय आहेक्रियाविशेषण हे नामाला लागते. 46. 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ? | नपुंसकलिंग उभयलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग 47. . खालील शब्दांपैकी .... हे भाववाचक नाम नाही. शांतनवलाई समता धैर्य 48. 'गाय' या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा. गायागायी गाईगाई 49. स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. यात अधोरेखित ही हे .... आहे. सर्वनामउभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय प्रत्यय 50. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तिला बनारसी साडी शोभून दिसते. नामसाधित विशेषण सार्वनामिक विशेषण समासघटित विशेषणसंबंधी विशेषण 51. . क्रियापद म्हणजे .... केवळ क्रियादर्शक शब्द क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्दक्रिया संपविणारा शब्दवाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द 52. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचनी राजा होता. नामसाधित विशेषण गुणविशेषण सार्वनामिक विशेषणसमासघटित विशेषण 53. झाड पाडले.' या वाक्यात 'पाडले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त क्रियापदप्रयोजक क्रियापदअनियमित क्रियापद शक्य क्रियापद 54. टळात झाड सापडले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद |विधानपूरक क्रियापद सहायक क्रियापद 55. सुरेश गीत गात होता. काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ सामान्य भूतकाळ 56. 'मी निबंध लिहितो.' अपूर्ण भविष्यकाळ करा. मी निबंध लिहीन. मी निबंध लिहीत जाईनमी निबंध लिहीत असेन. वरील एकही पर्याय योग्य नाही. 57. अचूक वाक्य ओळखा. सर्वच क्रियाविशेषणे अव्यय असतात.काही क्रियाविशेषणे विकारीही असतात.क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात. क्रियाविशेषणे ही क्रियेच्या कर्त्याविषयी माहिती देतात. 58. खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘माझा आनंद द्विगुणित झाला.' पृथकत्ववाचक संख्याविशेषणनिश्चित संख्याविशेषण आवृत्तिवाचक संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण 59. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही ? मुळेपैकीमध्येच् 60. पाऊस सगळीकडे पडला बरं का' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय 61. मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे.' या वाक्यातील ‘नि' हे अव्यय कोणते ? विकल्पबोधकसमुच्चयबोधकपरिणामबोधकन्यूनत्वबोधक 62. खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'पाणी गटागटा पिऊ नकोस.' परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययरीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय 63. शुद्धलेखन नियमांनुसार शुद्ध शब्द निवडा. मंदीरअनीलकीडागुण 64. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. घरापुढे मोठे अंगण आहे?' उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 65. आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते ? । स्पर्धा जिंकलीआमच्या संघाने स्पर्धाजिंकली 66. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ? क्रियाविशेषण अव्ययक्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय 67. व, पण, किंवा, आणि या अव्ययांनी जोडलेले वाक्य हे .... असत. मिश्र वाक्य केवलवाक्यसंयुक्त वाक्य गौणवाक्य 68. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ? 'तुला पन्नास रुपये दिले, आणखी काय देऊ?' विकल्पधिक उभयान्वयी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 69. . जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल. हा .... वाक्य प्रकार आहे. मिश्रसंकेतार्थीआज्ञार्थीविध्यर्थ 70. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘गडी-माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे.' न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययपरिणामबोधक उभयान्वयी अव्यय कारणदर्शक उभयान्वयी अव्ययसंकेतदर्शक उभयान्वयी अव्यय 71. योग्य जोडी निवडा.उद्देश्य = कर्म उद्देश्य = क्रियापद उद्देश्य = कर्ता उद्देश्य = विधेय 72. 'आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.' अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कारणदर्शक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 73. वाईट काम करू नका' या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा. चांगले काम करा. वाईट काम करा. चांगले काम करू नका. यांपैकी नाही. 74. 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. | वाघिणवाघिन वाघ्रीन वाघीण 75. अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे. हे वाक्य विधानार्थी आहे. आज्ञार्थी आहे. इच्छार्थक आहे. मिश्रवाक्य आहे. 76. ‘सुतार' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. | भ्रतारसुतारीण लोहार होलार 77. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्परसंबंध स्पष्ट उलगडणे. दोन वाक्ये वेगवेगळी करणे. दोन वाक्ये एकमेकांना जोडणे. वाक्य शुद्ध करून लिहिणे 78. 'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. | माकड वानरीमाकडीण बोका 79. ‘फळे गोड निघाली.' या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. फळे गोड फळेगोडनिघाली 80. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘मांजराकडून उंदीर मारला गेला.' प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग भावे प्रयोगकर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग 81. मुसळधार पाऊस पडला –उद्देश्यविस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला पाऊस पडला 82. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले . कर्मभाव संकर प्रयोग मिश्र किंवा संकर प्रयोग भावकर्तरी प्रयोग कर्म-कर्तृ प्रयोग 83. सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा. म्हटले गाणेसुरेल सुरेश 84. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? योग्य चिन्हसंयोग चिन्ह योग चिन्ह अर्धविराम 85. वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळरीती वर्तमानकाळ उद्देश्य वर्तमानकाळ 86. खालील वाक्यामध्ये योग्य उद्गारचिन्ह वापरलेले वाक्य कोणते ? आहेत छान किती फुलेफुले किती छान आहेत! छान! किती फुले आहेत! अय्या! किती छान फुले आहेत! 87. वाक्य संश्लेषण म्हणजे वाक्य पृथक्करण वाक्य अन्वेषणवाक्य संयोजन वाक्यानुसंधान 88. “न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला' या प्रयोगाचे नाव सांगा. कर्तरी प्रयोग भावे प्रयोग समापन कर्मणी प्रयोगनवीन कर्मणी प्रयोग 89. एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली - संयुक्त वाक्य करा. एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली. एकाने माणसे मोजून पाहिल्याबरोबर ती नऊच भरली. नऊ माणसे भरल्यामुळेच ती एकाने मोजून पाहिली. एकाने माणसे मोजली आणि ती नऊच भरली. 90. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बलिष्ट बलीष्ट बलिष्ठभलिष्ट 91. चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा. निगराणी करणे = काळजी करणे भ्रमनिरास होणे = वास्तवाची कल्पना येणे डोळे लावून बसणे = डोळे मिटवून बसणे मंत्रमुग्ध होणे = भारावून जाणे 92. पण मन बेटे स्वस्थ राहिना' या वाक्यातील अधोरेखित ‘बेटे' या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा. व्यर्थउद्गारवाची संमती वाचक संबोधन दर्शक हर्षदर्शक 93. बोल लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा. अंगास लावणे दोष देणे बोलास बोल लावणे बोलून भांडण लावणे 94. मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय? प्रमुख वाक्यप्रधान वाक्यगौण वाक्य अगौण वाक्य 95. दिलेल्या वाक्यसमूहातून म्हण शोधा. सापाला दूध पाजणे जिभेला हाड नसणे वरातीमागून घोडे । धारातीर्थी पडणे 96. मला ताप आला आहे, मी शाळेस येणार नाही. (केवल वाक्य करा) ताप आला शाळेस कशाला जाऊ? मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही. मला ताप आल्यामुळे शाळेस जाणे बरे नव्हे. शाळेला जाणार नाही कारण ताप आला आहे. 97. “कुन्हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणजे आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणकुन्हाडीचा दांडा काळा असावा पैसा असेपर्यंतच लोक मान देतात यांपैकी नाही 98. नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत? गौण वाक्याचे प्रधान वाक्याचे विशेषण वाक्याचेनाम वाक्याचे 99. सांबाच्या पिंडीते बससी अधिष्ठुनि वृश्चिका आज।। तो आश्रय तुटता खेटर उतरील तुझा माज।। यांतून प्रगट होणारी म्हण – विंचवाचे बि-हाड पाठीवरतुका म्हणे विंचवाची नांगी। तैसा दुर्जन सर्वांगी।।लेकी बोले सुने लागे गुरूची विद्या गुरूला 100. ‘तो नेहमीच लवकर येतो' या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमानकाळअपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळरीती वर्तमानकाळ 101. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. ही म्हण .... इथे उपयुक्त आहे. राजूची नोकरी गेल्यामुळे त्याच्याशी कोणीही नीट वागत नव्हते. राजूने त्याच्या घराची दिशा बदलली. घोर संकट आले की थोडीशी मदतही महत्त्वाची ठरते. |यांपैकी नाही. 102. काम न करता परत येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.) हात मारणे हातावर पोट मारणे हातीपायी सुटणे हात हालवित परत NULL 103. कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला; म्हणतात ना आई जेऊ घालिना अन् बाप भीक मागू देईना इकडे आड तिकडे विहीर दुष्काळात तेरावा महिना घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे 104. 'जिवाचे रान करणे'- समानार्थी वाक्प्रचार सांगा. हाडाची काडे करणे हाड शिजविणे हाड मोडून पडणे हाडाचे पाणी करणे 105. नाविक शब्दाचा विग्रह करा. नौ + इक = नाविक ना + विक = नाविकनाव + इक = नाविक नावी + क = नाविक 106. नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायांतून अचूक वाक्य लिहा. आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात.रात्र आठवल्यावर नाकी नऊ येते. लाईट गेल्यावर नाकासमोर बघून चालणे. कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले. 107. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे क्रांतीपरिवर्तन परावर्तनउत्क्रांती 108. ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारताना आढळतो. पण ज्याच्याजवळ सखोल ज्ञान असते तो शांत असतो.'यासाठी योग्य अर्थाची म्हण सांगा. असतं कणभर पण बढाया मारणे विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वानाला बढाया माराव्याच लागतात उथळ पाण्याला खळखळाट फार 109. शेवटी ती वेल वाळून गेली. हे उदाहरण .... प्रयोगाचे आहे. कर्मणीकर्तरी भावे सकर्मक कर्मणी 110. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.' या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण लिहा. हलक्या माणसांना कसे वागावे कळत नाही. कोल्हा काकडीला राजी. क्षुद्र म्हणजे पैसे देऊन वस्तू घेऊ शकत नाहीत. क्षुद्रांना वस्तू फार प्रिय असतात. 111. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हअस्मिता चांगल्या गुणांचा संचय देशांतील सर्व बरेवाईट संस्कार देशातील रीतिरिवाज 112. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो देशातील भोगसमृद्धीचे रक्षण चतु:सीमा संरक्षित करणे परकीय शक्तींचा बीमोड करणे देशातील सद्गुण समूहाचे रक्षण 113. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण हो देशातील उत्तुंग इमारती, उपवने इत्यादी स्वदेश संस्कृती अभिमान देशातील जलाशये देश ध्वज 114. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होअसद्गुण समूहामुळे जीवनमूल्यामुळे संस्कृती व जीवनमूल्यांच्या अभावात भोगसमृद्धी, रमणीय उपवने कमी झाल्यास 115. प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होजीवनमूल्यसांस्कृतिक संचित संस्कृति रक्षण संस्कृतीसमन्वय 116. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यांभरत हिंदुस्थान दर्यावर्त भूभाग आर्यावर्त किंवा भरतखंड 117. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां सर्वांत मोठा सर्वात लहान अर्ध्या युरोपखंडाएवढा पूर्ण युरोपखंडाएवढा 118. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां१० कोटी २० कोटी ३० कोटी ४० कोटी 119. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यां विलायतेच्या नऊपट हा देश मोठा आहे.विलायतेच्या दसपट हा देश मोठा आहे. विलायतेच्या पाचपट हा देश मोठा आहे. सातपट मोठा आहे. 120. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यांतामळ किंवा आरवी आर्यभाषा किंवा प्राकृत संस्कृत किंवा कानडीगुजराथी किंवा फार्शी 121. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसहिंदू धर्मग्रंथ अध्ययनाने अनेक धर्म–सांप्रदायिक विचारांच्या परिशीलनाने त्यांच्या सद्गुरूंच्या अनुग्रहाने । पाश्चिमात्य जगत्भ्रमणामुळे 122. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसमहात्मा राष्ट्रपिता महापुरुष युगप्रवर्तक 123. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसगांधींचे विचार अनेक पुस्तकांच्या वाचनाने बनले. गांधींनी सत्य हे जीवनमूल्य स्वीकारले.गांधींचे व्यक्तिमत्त्व हे महापुरुषांच्या छायेत विकसित झाले. माणसांच्या नैतिक कर्तव्यालाच धर्म म्हणतात. 124. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिस त्यांच्या विचाराविषयी ते साशंक आहेत. ते विचारांप्रमाणे वागत व त्या विचारांना अनेक पुस्तकांत आधार मिळाला. ते विचार कुणाच्यातरी प्रेरणेने आहेत. गांधींनी ते विचार सांगितले व ते ग्रंथातील आहेत. 125. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसबोले तैसा चाले ऐकावे जनाचे करावे मनाचे आम्हा घरी धन व्यक्ती तितक्या प्रकृती 126. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होप्रभू देव धर्म दया 127. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतशरणागतीस गतिमानतेस दयेस अधोगतीस 128. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतखरे मिथ्याबरोबरचूक 129. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतजो आपला निर्माणकर्ता असेल, त्याची सेवा करावी. जो नवसास लगेच पावतो तो. जो धर्म सर्व धर्माची शिकवण देतो. ज्यामध्ये भरपूर व्रतवैकल्ये सांगितली आहेत 130. खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतप्रेम माया दयापूजा 131. , Fill in the blank choosing the correct alternative: Newton .... that the force of gravitation makes apples fall. invented intercepted discovereddeplored 132. . From the following group of words choose the mis-spelt word(s). 'a' and 'd' only 'a' and 'c' only'b'only 'b' and 'c' only 133. He is so old that he cannot walk. Which of the following option is correctly converted from the above complex sentence into a simple sentence? He is very much old that he could not walk.He can't walk because he was so old.He is too old to walk. He is to old too walk. 134. Give a single word for 'a school for infants and young children.' infantileinfirmarycrèchenursery 135. Choose the correct article from the following alternatives and fill in the blank. .... lion is the king of animals. An A The No article 136. . Choose the correct word to complete the following sentence meaningfully. The play .... at eight O'clock. endedstopped exited finished 137. Choose the correct option and fill in the blank: A person who is a hundred or more years old is called .... Centurian Centenarian Octogenarian Centurion 138. Choose a word to complete the following sentence meaningfully. - His English is almost .... COTE unintelligible complicated obscure excited 139. Fill in the blank with the correct option: People who watch a match or a show are called .... Spectacles SpeculatorsSpectatorsSenators 140. Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence. The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. proposal suggestion trick pretence 141. Fill in the blank with the correct adjective from the options given below: Chennai is .... from Delhi than Calcutta. further farther father far more 142. Choose the correct alternative to change the voice. People have been seen by wolves in the streets.People are being seen by wolves in the streets. Wolves are being seen by people in the streets. Wolves have been seen by people in the streets. 143. . Identify the correct meaning of the phrase underlined in the following sentence. The miners are coming out again next week. appear result strike blossom 144. Choose the correct alternative where, the following sentence is rewritten using it. To live without air is impossible. To live without air, impossible it is. Is it impossible to live without air? It is possible to live without air. It is impossible to live without air. 145. Fill in the blank with the correct preposition from the options given below: They shall finish the construction .... a week. Cal el DIH on from in upon 146. Two homonyms are underlined in the following sentences which may be either misspelt or inappropriate in the context of the sentence. Read the sentences and state whether they are correct or otherwise. a. Painting is done on canvass b. He was canvasing fo only 'a' is correct only 'b' is correct 'a' and 'b' are correct 'a' and 'b' are incorrect 147. Choose the correct option where in the following sentence is rewritten using 'too': It is very cold we cannot go out. As it is very cold we too cannot go out. It is too cold for us to go out. It is too cold that we cannot go out.It is too cold that we can go out. 148. Complete the following sentence choosing the correct alternative. Allegory means .... 6lanti An animal story with a moralA story of detached incident.A short story with a moral. A story in which the characters represent moral or spiritual ideas. 149. Rewrite the sentence using 'no sooner .... than.' As soon as he reached the station, the train whistled off. No sooner than he reached the station, the train whistled off.No sooner did he reach the station than the train whistled off. 3No sooner the train whistled off, than he reached the station. As soon as he reached the station, no sooner than the train whistled off. 150. Which statement is correct? A. He has a flair for music. B. The matter got flared up. A is right B is not B is right A is not Both A and B are correct Both A and B are incorrect 151. Change the following sentence into interrogative sentence : A dog cannot change its nature. When a dog can change its nature? Should a dog change its nature? Can a dog change its nature?4How a dog can change its nature? 152. . Identify the correct indirect narration of the following sentence : "What shall I say, mother?" she said. She asked her mother what she should say.She asked her mother whether she should say. She asked what she should say to mother. She asked her mother that what she should have said. 153. Fill in the blank choosing the correct option: .... science is a good servant, it is a bad master. But The ThoughFor PRI 154. Which statement is correct? A. I spent the holidays with my family members. B. I spent the holidays with my family. C. I spent the holidays with the members of my family. Only AOnly BOnly C B and C 155. Fill in the blank with the correct option: In ancient times, the earth was considered to be ... Stationery Stationary Stationed None of the above 156. Choose the correct sequence of the following parts which are labelled ABCDE so as to produce a meaningful and correct sentence. at about five - (A) in the morning - (B) would reach - (C) the train - (D) 157. . Choose the correct antonym for the following word : 'Frugal' ExtravagantFragileMiserlyFictitious 158. Choose the correct meaning for the word 'wretched'. DeplorableDiligent DoubtfulDifficult 159. I must have my way in this matter. The meaning of must in the above sentence is .... necessity obligationfixed determination strong probability 160. . Fill in the blank with the correct adjective: It is not easy to find a .... baby-sitter. reliancereliant reliable relevant 161. Identify the mood expressed in the following sentence : I wish I knew her native place. ardent desire improbable supposition purpose of action (imagination 162. Rewrite the following sentence using 'neither .... nor.' I don't have a pen or a pencil. I don't neither have a pen nor a pencil. Don't I have neither a pen nor a pencil? Don't I have neither a pen nor a pencil? I have neither nor a pen or a pencil. 163. Which pair among the following is not correctly matched? Tigers - roar Ducks - quack Frogs - crow Monkeys – chatter 164. Choose the correct article from the following options : He wants to become .... actor. a an the No article 165. Find out the correct form of pronoun of the underlined word. He himself told me about you. Reflexive Emphatic Relative Demonstrative 166. Join the sentences using 'not only .... but also' : He was a statesman. He was a poet. Not only he was a statesman but also he was a poet. He was not only a statesman but also a poet.He was but also a poet not only was he a statesman. He was not only but also both a statesman and a poet. 167. Which of the following statements is correct? A is correct B is not B is correct A is notBoth A and B are correct Neither A nor B is correct 168. Fill in the blank with the correct option: .... I have a word with you? Was Could If Am 169. Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence. The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. proposal suggestion trick pretence Loading... 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail